WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: K-04-1997 Category: Brand:

Tichi Katha | तिची कथा

लेखक: Mangala Athalekar | मंगला आठलेकर

Original price was: ₹175.00.Current price is: ₹131.00. Save ₹44

ह्या ती ला विशिष्ट नाव नाही. स्त्री हीच तिची ओळख. आयुष्यभर तिला सोबत फक्त नानाविध दु:खांची ! धर्माच्या नावाखाली तिचा छळ मांडणा-या जाचक परंपरा खंडित झाल्या ख-या, पण प्रश्न संपले नाहीत. जगण्याच्या नव्या पद्धतीतून तिच्यासाठी नवे प्रश्न निर्माण होतच राहिले. यातनांचे, पीडेचे प्रकार बदलेले पण दुख:ची जात तीच-जीवघेणी! तिचं शिक्षण,

तिचं आर्थिक स्वावलंबन, तिचं कर्तृत्व-सगळं खोट! खरं फक्त तिचं स्त्री असणं ! ती अडाणी कामकरी असो अथवा वकील, डॉक्टर, इंजीनियर असो, तिच्या स्तरात तिला भेटणारा पुरूष आणि त्याचा समाज तिची छळणूक करीतच राहिला. स्त्रीच्या जगण्याचा गेल्या शंभर वर्षांचा हा साहित्यिक इतिहास म्हणजे खरं तर प्रत्येकीची कथा !

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : नोव्हेंबर 1997
बुक कोड : K-04-1997
वजन : 210 g
पाने : 192
आर्टिस्ट : नितीन दादरावाला
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जुलै 2016

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">