WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: A-05-2007 Category: Brand:

Hasgat | हसगत

लेखक: Dilip Prabhavalkar | दिलीप प्रभावळकर

Original price was: ₹280.00.Current price is: ₹210.00. Save ₹70

Availability: 25 in stock

हे पुस्तक गमतीदार आहे, ते अशा अर्थानं की, गालांत हसण्यापासून तो थेट खळखळून धबधबा फुटल्यासारखं हसण्यापर्यंत हसण्याचे विविध प्रकार यातून अनुभवता येतात. खुमासदार शैलीतले यातले लेख खूपच वाचनीय झाले आहेत. कधीही कंटाळा आला तर उघडावं आणि एखादा लेख वाचून मिटून ठेवावं, असं हे पुस्तक आपल्या मिटलेल्या चित्तवृत्ती उजळून टाकतं. -

जयवंत दळवी प्रभावळकरांच्या विनोदात उपहासानं जग सुधारण्याचा हेतू नसतोच. असतो तो आनंद देणं हा एकमेव हेतू. लावायचीच झाली, तर त्याला पुष्कळ प्रतिष्ठित लेबलं लावता येतील; परंतु प्रभावळकरांच्या असली विनोदाला ती लावू नयेत, या प्रांजळ मताचा मी आहे. याचं एकमेव कारण म्हणजे तो स्वतंत्र आहे. त्याचं घराणं कोणतं, हा गहन प्रश्न पढीक विद्वानांवर सोपवावा. - मं. वि. राजाध्यक्ष'

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : जानेवारी 2007
बुक कोड : A-05-2007
वजन : 205 g
पाने : 186
आर्टिस्ट : पुंडलिक वझे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : मे 2025

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">