WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Maza Nashik | माझं नाशिक

लेखक: Dr. Kailas Kamod | डॉ. कैलास कमोद

Original price was: ₹120.00.Current price is: ₹90.00. Save ₹30

Availability: 25 in stock

दक्षिणगंगा गोदावरीच्या काठी वसलेलं, वाढलेलं नाशिक शहर. पुराणकाळात मुळं रूजलेली. इतिहासाच्या अवकाशात फांद्या फैलावलेल्या. आधुनिकतेच्या मोहोराचे धुमारे शाखेशाखेवर लगडलेलं प्राचीन तीर्थस्थळ ते आधुनिक सांस्कृतिक-औद्योगिक नगरी. नाशिक शहराच्या या वाटचालीचा एका पक्क्या नाशिककरानं रेखलेला हा ह्रदयंगम आलेख...

तपशील
ISBN : 579
परिमाण : 23.75 × 17.5 × 1 cm
प्रकाशन तारीख : एप्रिल 2007
बुक कोड : D-06-2007
वजन : 255 g
पाने : 128
आर्टिस्ट : अहिरराव कलर लॅब अॅण्ड स्टुडिओ, नाशिक
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : ऑक्टोबर 2019

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">