WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

I.T. Tach Jaychay | आय.टी.तच जायचंय

लेखक: Shreeram Geet | श्रीराम गीत

Original price was: ₹150.00.Current price is: ₹113.00. Save ₹37

आय.टी. म्हणजे भारतीय उद्योग-व्यवसायाला सापडलेला एक समृद्ध खजिना. अब्जावधी रूपयांच्या या खजिन्याच्या गुहेची किल्ली शोधण्याचे सुरू होते एक स्वप्नरंजन - सर्वांचेच ! आय.टी. म्हणजे काय ? त्यासाठीचे अभ्यासक्रम कोणते ? प्रवेशपरिक्षा कशा असतात ? इंजिनीअर झाले, तरी कोणत्या चाचण्या व मुलाखतींना सामोरे जावे लागते ? आय.टी.तली मंडळी करतात तरी काय

? त्यातल्या संधी कोणकोणत्या ? अगदी सर्वसाधारण व्यक्तिला आय.टी.त जाता येते काय ? इथे अपयश का येते ? अशा सा-या प्रश्नांची नेमकी उत्तरे तीन तज्ज्ञ लेखकांनी त्यांच्या समृद्ध अनुभवांतून येथे दिली आहेत. जागतिक स्तरावरच्या आयफ्लेक्स व ओरॅकल या कंपन्यांचे बिग बॉस दिपक घैसास यांच्या नेटक्या प्रस्तावनेची त्याला जोड लाभली आहे.

तपशील
ISBN : 978-81-7434-717-6
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : ऑगस्ट 2008
बुक कोड : H-05-2008
वजन : 150 g
पाने : 122
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जानेवारी 2021

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">