WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Mandela | मंडेला

लेखक: Dr. Sadanand Borse | डॉ. सदानंद बोरसे

Original price was: ₹200.00.Current price is: ₹150.00. Save ₹50

Availability: 25 in stock

'नेल्सन मंडेला म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाचा शेवट. नेल्सन मंडेला म्हणजे प्रदीर्घ कारावासानंतरही सतेज राहिलेली दुर्दम्य ध्येयनिष्ठा. नेल्सन मंडेला म्हणजे सा-या मानवजातीसाठी, साऱ्या जगासाठी प्रकाशाची दिशा दाखवणारा महान दीपस्तंभ. इतिहासाच्या अर्धशतकाच्या पानावर आपली अमिट मुद्रा उमटवणा-या या महामानवाचे प्रेरणादायी चरित्र

तपशील
ISBN : 978-81-7434-629-2
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : ऑक्टोबर 2013
बुक कोड : J-01-2013
वजन : 195 g
पाने : 168
आर्टिस्ट : चंद्रमोहन कुलकर्णी
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : नोव्हेंबर 2021

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">