WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

A-Jun Tendulkar | अ-जून तेंडुलकर

लेखक: Rekha Inamdar-Sane | रेखा इनामदार - साने

Original price was: ₹300.00.Current price is: ₹225.00. Save ₹75

Availability: 25 in stock

'समग्र मराठी साहित्य-परंपरेमध्येच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरदेखील विजय तेंडुलकर यांचे स्थान लेखक म्हणून अढळ व अनन्यसाधारण आहे. नाटक, कथा, कादंबरी, एकांकिका, ललितगद्य व पटकथा - संवाद अशा सर्व लिखित व दृक् - श्राव्य माध्यमांवर तेंडुलकरांनी आपल्या अम्लान प्रतिभेची लखलखीत मुद्रा उमटवली. समकालीनता व सार्वकालीनता समर्थपणे अभिव्यक्त करणाऱ्या तेंडुलकरांच्या साहित्याचे अर्थनिर्णयन

व पुनर्मूल्यांकन करण्याचा प्रयत्न एकूण सोळा लेखकांनी अंत:स्फूर्तता आणि वैचारिकता यांचा मेळ घालत येथे केला आहे. कारण कटू सत्याचे प्रयोग करणारे तें तथा तेंडुलकर अ-जून, आजही प्रस्तुत ठरतात.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : सप्टेंबर 2015
बुक कोड : I-02-2015
वजन : 425 g
पाने : 318
आर्टिस्ट : संदीप देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जुलै 2012

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">