WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Nivdak Mangala Godbole | निवडक मंगला गोडबोले

लेखक: Vandana Bokil-Kulkarni | वंदना बोकील - कुलकर्णी

Original price was: ₹325.00.Current price is: ₹244.00. Save ₹81

Availability: 25 in stock

'आपली सध्याची भेसळयुक्त भाषा.... आपली सध्याची माध्यमग्रस्तता...... आपली सध्याची शिक्षण (अ)व्यवस्था...... आपली सध्याची पालकनीती (?).... आपली सध्याची डगमगणारी......इ.इ. थोडक्यात, तुमच्या-आमच्या सध्याच्या जगण्यावरचा तिरकस पण हसरा कटाक्ष.. विचारगर्भ पण मिस्कील भाष्य... आणि खेळकर शैलीतील मार्मिक निरीक्षणं म्हणजे मंगला गोडबोले यांचं विनोदी लेखन ! गेली ३५ वर्षं सातत्यानं आपल्या प्रसन्न, नर्मविनोदी आणि

झुळूकदार विनोदानं हसू फुलवणाऱ्या आणि विचारप्रवृत्तही करणाऱ्या मंगला गोडबोले यांच्या निवडक विनोदी लेखनाचा संग्रह......

तपशील
ISBN : 978-81-7434-951-4
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : एप्रिल 2016
बुक कोड : D-01-2016
वजन : 400 g
पाने : 308
आर्टिस्ट : तृप्ती देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : मे 2019

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">