WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: A-02-2018 Category: Brand:

Sendriya Sheti | सेंद्रिय शेती

लेखक: Arun Dike | अरुण डिके

Original price was: ₹800.00.Current price is: ₹600.00. Save ₹200

Availability: 25 in stock

'भारताच्या परंपरागत शेतीच्या अभ्यासातून कळते, जगातील सर्वश्रेष्ठ शेतीप्रणाली भारतामध्येच आहे. त्या ज्ञानाचा शोध घेत, प्रत्यक्ष प्रयोगातून पडताळा पाहात गोव्याचे शेतीतज्ज्ञ डॉ. क्लॉड अल्वारिस यांनी एक संघटना उभी केली - ऑरगॅनिक फार्मिंग असोसिएशन ऑफ इंडिया . या संघटनेचे चार हजार स्वयंप्रेरित सभासद आहेत. सेंद्रिय शेतीचे विविध पैलू, रसायनमुक्त शेतीचे फायदे जिज्ञासूंना

आणि सामान्यजनांनाही कळावे, म्हणून क्लॉड यांनी एक पुस्तक तयार केले - ऑरगॅनिक फार्मिंग सोर्सबुक . महाराष्ट्रातील पुढारलेल्या, जागरूक, प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला अरुण डिके आणि अरविंद दाभोळकर या तज्ज्ञांनी. कृषिक्षेत्राबद्दल आस्था असणाऱ्या प्रत्येकाने संग्रही ठेवावा, असा मौल्यवान संदर्भग्रंथ

तपशील
ISBN : -
परिमाण : 23.75 × 17.5 × 4 cm
प्रकाशन तारीख : जानेवारी 2018
बुक कोड : A-02-2018
वजन : 1060 g
पाने : 592
आर्टिस्ट : श्रीराम जोग
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जानेवारी 2018

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">