WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Natyas Nav Aapulya | नात्यास नाव आपुल्या

लेखक: Archana Gagdish Godbole | अर्चना जगदीश गोडबोले

Original price was: ₹275.00.Current price is: ₹206.00. Save ₹69

Availability: 25 in stock

'गेलेल्या माणसाबद्दल आठवणींचे पूर कधी आणि कसे येत राहतील सांगता येत नाही. एखादं नातं अवघड वळणावर असताना जर तो माणूस गेला; तर चांगल्या आठवणी पार मनाच्या तळाशी जाऊन बसतात, वाईट आठवणी वारंवार त्रास देतात. पण जसजसे दिवस आणि वर्षं जातात, तसतसं त्या नात्याकडे अलिप्तपणे बघायला जमतं. नात्यातले खरे जगलेले, कसोटीचे,

अडचणीचे आणि अतीव आनंदाचे क्षण एकत्र जगलो होतो आपण, हे जाणवतं. त्या त्या वेळच्या आपल्या प्रतिक्रियांचाही नव्याने अन्वयार्थ सापडतो. आपण जगलेल्या सहजीवनाबद्दलचं हे चिंतन म्हणजे जीवनाच्या सगळ्या कडूगोड अनुभवांकडे निर्मळ मनाने पाहत घेतलेला स्वत:चा शोध!

तपशील
ISBN : 978-93-86628-37-4
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : जुलै 2018
बुक कोड : G-02-2018
वजन : 285 g
पाने : 216
आर्टिस्ट : सतीश भावसार
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जुलै 2018

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">