Daulatbanki Ani Tyacha Khajina | दौलतबंकी आणि त्याचा खजिना
लेखक:
Baban Bhinde | बबनमिंडे
₹200.00 Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50
Availability: 25 in stock
'विराज अन् त्याचे खट्याळ सवंगडी - या साऱ्यांना भेटतो दौलतबंकी. हा आहे शिवाजीराजांच्या काळाशी एकरूप झालेला अवलिया. विराजला अन् त्याच्या मित्रांना अनेक कोडी पडतात या दौलतबंकीबद्दल. हा नेमका कोण ? तो नेहमी जंगलात का राहतो ? तो राखण करतोय तो खजिना कसला ? दौलतबंकीबरोबर ते निघतात एका अद्भुत मोहिमेवर. काय
घडलं या मोहिमेत ? दौलतबंकीचा गनिमी कावा आजही कामी आला का ? दौलतबंकीचा खजिना कुठे दडलेला होता ? विराज अन् त्याच्या दोस्तांना तो मिळाला का ? अनेक रहस्यांचा उलगडा करणारी सतत उत्कंठा वाढवणारी साहसकथा ! '
तपशील
ISBN :
978-93-86628-90-9
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
नोव्हेंबर 2019
बुक कोड :
K-02-2019
वजन :
220 g
पाने :
164
आर्टिस्ट :
राहूल देशपांडे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
नोव्हेंबर 2019
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content