Raktagulab | रक्तगुलाब
लेखक:
Chhaya Raje | छाया राजे
₹330.00 Original price was: ₹330.00.₹248.00Current price is: ₹248.00. Save ₹82
Availability: 25 in stock
फुलाफळांनी बहरलेलं रम्य काश्मीर. पण तेथे धार्मिक, आर्थिक, शासकीय, राजकीय गुंतागुंतीचं जाळं. या पार्श्वभूमीवर चित्रित झालेली ही काश्मिरी पंडितांच्या कुटुंबाची कहाणी ही पितापुत्रांची, जिवलग मित्रांची, उत्कट प्रीतीचीही कहाणी संपादक अभय प्रताप जिवाच्या भीतीने अनंतनागमधून कुटुंबासह बाहेर पडतात. जम्मूत बेघर पंडितांसाठी उभारलेल्या तंबूंच्या छावणीत हे कुटुंब दाखल होतं पुढे काय घडतं?
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख :
फेब्रुवारी 2020
बुक कोड :
B-03-2020
वजन :
369 g
पाने :
296
आर्टिस्ट :
चंद्रमोहन कुलकर्णी
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
फेब्रुवारी 2020
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content