WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: C-03-2023 Categories: , Brand:

Tabadak Tabadak | तबडक तबडक

लेखक: Sujata Deshmukh | सुजाता देशमुख

Original price was: ₹300.00.Current price is: ₹225.00. Save ₹75

Availability: 25 in stock

उल्हास नदीच्या तीरावर एनआरसी' नावाची एक आटपाट कॉलनी होती. तिथे सगळं एकच होतं. एक कारखाना. एक शाळा. एक मैदान. एक स्टेशन. एक बँक. एक कॅंटीन. एक लाँड्री. एक सोसायटी. एक नदी. त्यातलंच एक घर. एक आई. एक बाबा. एक बहीण. एक आजी. एक आत्याबाई. एक आजोबा. एक काका. आणि एक

मुलगी. तिथून सुरू झालेली तिच्या चौखूर धावेची ही कहाणी...

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : मार्च 2023
बुक कोड : C-03-2023
वजन : 275 g
पाने : 224
आर्टिस्ट : priyanka गोळे साहिल उफाळे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : मार्च 2023

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">