Mahajalache Muktayan | महाजालाचे मुक्तायन
लेखक:
Amrutanshu Nerurkar | अमृतांशु नेरूरकर
₹300.00 Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75
Availability: 25 in stock
चित्तो जेथा भोयोशून्यो या आपल्या अजरामर कवितेत विश्वकवी रवींद्रनाथांनी अशा एका भयमुक्त जगाचे स्वप्न पाहिले, जेथे ज्ञानग्रहण आणि ज्ञानसंवर्धन मुक्तपणे होऊ शकेल. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न म्हणजे ओपन सोर्स' चळवळ आणि त्यातून उभी राहिलेली सॉफ्टवेअर निर्मितीची समांतर व्यवस्था. ओपन सोर्स सॉफ्टवेअरची सर्वात जास्त गरज भारतासारख्या देशाला आहे. वेगाने विस्तारणाया
या लोकचळवळीच्या ऐतिहासिक, व्यवस्थापकीय, आर्थिक, मानसशास्त्रीय,सामाजिक आणि तात्त्विक अशा विविध पैलूंचा परामर्श घेणारी मनोज्ञ सफर !
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
जुलै 2023
बुक कोड :
G-04-2023
वजन :
293 g
पाने :
204
आर्टिस्ट :
vikas gaytonde
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग - गेटफोल्ड
आवृत्ती :
जुलै 2023
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Mala Uttar Havay: Khagolshastra | मला उत्तर हवंय! : खगोलशास्त्र
Save
25%
₹210.00
₹280.00
Add to Cart
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content