Chara Kha, Panee Pya An Bhurrr S S S | चारा खा,पाणी प्या अन् भुर्रऽऽऽ
लेखक:
Dr. Umesh Karambelkar | डॉ. उमेश करंबेळकर
₹120.00 Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30
Availability: 25 in stock
पक्षिनिरीक्षण हा छंद आपल्याला निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारा आहे. त्यासाठी संयम आणि चिकाटीची मात्र आवश्यकता असते. आपल्याच परिसरातल्या पक्ष्यांची ओळख कशी करून घ्यायची, त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी कशा ओळखायच्या? निसर्गातल्या विविध प्राणी-पक्षी-वनस्पतींच्या वैशिष्ट्यांवरून विविध म्हणी आणि वाक्प्रचार कसे तयार झाले आहेत ? चला, जाणून घेऊया, या पुस्तकातल्या दोन कथांमधून - चारा
खा,पाणी प्या अन् भुर्रऽऽऽ
तपशील
ISBN :
978-81-19625-11-6
परिमाण :
23.125 × 17.5 cm
प्रकाशन तारीख :
मार्च 2024
बुक कोड :
C-02-2024
वजन :
70 g
पाने :
24
आर्टिस्ट :
Santosh Ghongde
बाईंडिंग :
सेंटर पिनिंग
आवृत्ती :
month Year
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content