Dattaprasad Dabholkaranchya Kavita | दत्तप्रसाद दाभोळकरांच्या कविता
लेखक:
Dr. Dattaprasad Dabholkar | डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर
₹150.00 Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37
Availability: 25 in stock
उंटाचे सौंदर्य समजायला वाळवंटाचे डोळे लागतात... वाळवंटावर प्रेम करायला उंटाचा जन्म लाभावा लागतो... स्तालिन माझ्या स्वप्नात आला तो माझ्या स्वप्नात आलाय की मी त्याच्या स्वप्नात गेलोय, यावर मी चर्चा सुरू केली तेव्हा मिशीमध्ये अडकलेला चहा फुर्र फुर्र करत उडवत चक्क हसला आणि म्हणाला पेरेस्त्रोइका... पेरेस्त्रोइका... अनोळख्या देशातून आलेले अनोळखी पक्षी
अगदी बिनधास्त न चुकता का येतात असे ? कोठून येतात ? कोठे जातात ? कोणता निरोप ते ठेवतात बरोबर आणि कोणती गाणी ? दत्तप्रसाद दाभोळकरांच्या कवितांमधील काही ओळी...
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
ऑक्टोबर 2024
बुक कोड :
J-05-2024
वजन :
127 g
पाने :
92
आर्टिस्ट :
बी.जी.लिमये
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
ऑक्टोबर 2024
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content