WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Savaliche Gane | सावलीचे गाणे

लेखक: Vidya Pol Jagtap | विद्या पोळ - जगताप

Original price was: ₹180.00.Current price is: ₹135.00. Save ₹45

Availability: 25 in stock

कधी उगवेल असा सूर्य माझा माझ्यासाठी सारा सरेल अंधार होई प्रकाशाची दिठी नदी वाहील वाहील कधी माझ्या प्रवाहाने पाणी असेलच माझे आणि माझेच वाहणे असे असेल असेल सारे फक्त माझे माझे माती असेलच माझी आणि माझेच रुजणे भय अवघे संपेल आणि होईल जगणे एक आनंदाचे झाड एक सावलीचे गाणे

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : ऑक्टोबर 2025
बुक कोड : J-02-2025
वजन : 150 g
पाने : 112
आर्टिस्ट : चंद्रमोहन कुलकर्णी
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : ऑक्टोबर 2025

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">