WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: G-04-2026 Category: Brand:

Katha Chalishee | कथा चाळिशी

लेखक: डॉ. चंद्रशेखर फणसळकर | Dr.Chandrashekhar Fansalkar

Original price was: ₹390.00.Current price is: ₹292.00. Save ₹98

Availability: 25 in stock

वाचनीयता व सुरसपणा हा लिखित मजकूरास अत्यंत आवश्यक असा गुण आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील प्रसिद्ध इंग्लिश नाटककार नोअ‍ेल कॉवर्ड म्हणतो ‘वाचकाचा नेहमी विचार करा. त्याला कधी बिचकू नका किंवा तुच्छ लेखू नका. त्याची नस पकडा, त्याला तुमच्या लेखनाच्या मोहात पाडा, त्याची उत्सुकता जागवा, त्याला उत्तेजित करा; गरज पडल्यास धक्का

द्या, हसवा, रडवा; पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला कधीही, कधीही, कधीही कंटाळा येऊ देऊ नका.’ या संग्रहातील कथा वाचकांना वाचनीय आणि सुरस वाटल्या, तर लेखक म्हणून मला समाधान वाटेलच; पण या कथांच्या आशयातून वाचकांना आणखी काही जाणवलं, तर या कथांमधून त्यांच्या अधिक जवळ पोचल्याचा आनंद मला लाभेल. कथा चाळिशी ‘वाचकाचा नेहमी विचार करा. त्याला कधी बिचकू नका िंकवा तुच्छ लेखू नका. त्याची नस पकडा, त्याला तुमच्या लेखनाच्या मोहात पाडा, त्याची उत्सुकता जागवा, त्याला उत्तेजित करा; गरज पडल्यास धक्का द्या, हसवा, रडवा; पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला कधीही, कधीही, कधीही कंटाळा येऊ देऊ नका.’ प्रसिद्ध इंग्लिश नाटककार नोअ‍ेल कॉवर्ड जन्म-मृत्यू, व्याधी, दु:ख, स्वार्थ, परमार्थ, अशी विविध आशयसूत्रं हाताळणार्‍या - परिचिताला अपरिचित बनवणार्‍या वास्तव अन् फँटसी अशा टोकांमध्ये पूल बांधणार्‍या सुरस अन् वाचनीय कथांचा संग्रह  

तपशील
ISBN : -
परिमाण : 13.75 × 21.25 cm
प्रकाशन तारीख : ऑगस्ट 2026
बुक कोड : G-04-2026
वजन : 275 g
पाने : 208
आर्टिस्ट : -
बाईंडिंग : Centre (Pinning)
आवृत्ती : -

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">