Arun Sadhu | अरुण साधू
अरुण साधू (जन्म : १७ जून १९४१ - २५ सप्टेंबर २०१७)
हे मराठी भाषेतील लेखक, पत्रकार तसेच आंतरराष्ट्रीय सामाजिक निरीक्षक व समीक्षक होते. त्यांनी रशियातील तसेच भारतातील सामाजिक व्यवस्थांवर विवेचक लेखन केले आहे. ऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
प्रकाशित साहित्य : कादंबऱ्या
* झिपऱ्या
* तडजोड
* त्रिशंकू
* बहिष्कृत
* मुखवटा
* मुंबई दिनांक
* विप्लवा
* शापित
* शुभमंगल
* शोधयात्रा
* सिंहासन
* स्फोट
कथासंग्रह :
* एक माणूस उडतो त्याची गोष्ट ।
* कथा युगभानाची (निवडक कथा - संपादिका मीना गोखले) ।
* ग्लानिर्भवति भारत।
* बिनपावसाचा दिवस ।
* बेचका आणि आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या इमारती।
* मंत्रजागर ।
* मुक्ती
नाटक
* पडघम
ललित लेखन
* अक्षांश-रेखांश,
* तिसरी क्रांती,
* सभापर्व,
* सहकारधुरीण (चरित्र)
* समकालीन इतिहास :
* आणि ड्रॅगन जागा झाला
* जेव्हा ड्रॅगन जागा होतो
* फिडेल चे आणि क्रांती
शैक्षणिक :
* संज्ञापना क्रांती
भाषांतर : एकांकिका
* प्रारंभ,
* बसस्टॉप व इतर ३ एकांकिका
इंग्रजी
* The Pioneer (चरित्र)
पुरस्कार आणि सन्मान
* नागपूर येथील ८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
* कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार (फेब्रुवारी २०१५)
* अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार (जानेवारी २०१७)

लेखकाची पुस्तकं
SALE Dragan Jaga Zalyavar
Lokawrutti) | ड्रॅगन जागा झाल्यावर (लोकआवृत्ती
SALE Mukhavta
Lokaavrutti) | मुखवटा (लोकआवृत्ती
">
Skip to content