WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Dr. Sadanand More | डॉ. सदानंद मोरे

Dr. Sadanand More | डॉ. सदानंद मोरे

डॉ. सदानंद श्रीधर मोरे (देहूकर) (जन्म : २५ जून, १९५२) हे मराठी लेखक, कवी, नाटककार, समीक्षक, इतिहास संशोधक, प्रवचनकार आणि कीर्तनकार आहेत. संत साहित्याचे (विशेषतः तुकारामांचे) ते अभ्यासक आहेत. ]

शिक्षण :

सदानंद मोरे यांनी एकदा तत्त्वज्ञान हा विषय, आणि दुसऱ्यांदा प्राचीन भारतीय संस्कृती आणि इतिहास हा विषय घेऊन, असे दोनदा एम.ए. केले आहे.

व्यवसाय :

क्र.पुस्तकाचे नाव
1‘द गीता – अ थिअरी ऑफ ह्यूमन ॲक्शन ‘ या विषयावर मोरे यांचे पीएच.डी.चे संशोधन होते. त्यासाठी लिहिलेल्या प्रबंधाला सर्वोत्कृष्ट प्रबंधलेखनाचा गुरुदेव दामले पुरस्कार मिळाला.
2डॉ.सदानंद मोरे यांनी विद्यापीठीय अनुदान मंडळाकडून मिळालेल्या ‘कारकीर्द ॲवार्ड‘ या योजनेअंतर्गत ‘कृष्ण : द मॅन ॲन्ड हिज मिशन ‘ या विषयावर पोस्ट डॉक्टरल संशोधन केले आहे.
डॉ. सदानंद मोरे पेशाने तत्त्वज्ञान या विषयाचे प्राध्यापक आहेत. पुणे विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभागासहित विविध अन्य अध्यासनांचे ते समन्वयक आहेत.

डॉ. सदानंद मोरे यांनी लिहिलेले/संपादित केलेले ग्रंथ

क्र.पुस्तकाचे नाव
1तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून मिळालेला सांस्कृतिक वारसा बहुविद्या शाखीय व्यासंगाने अधिक समृद्ध करणारे विचारवंत म्हणून त्यांना लोक मानतात.] मोरे यांनी अनेक संतसाहित्यविषयक तसेच सामाजिक ग्रंथांचे लेखन व संपादन केले आहे. विविध परिसंवाद आणि कार्यशाळांतून त्यांनी अनेक शोधनिबंधांचे वाचन केले आहे आणि अनेक व्याख्याने दिली आहेत.
2डॉ. सदानंद मोरे हे इ.स. २०१५ साली पंजाबमधील घुमान येथे पार पडलेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संंमेलनाचे अध्यक्ष होते. जळगाव येथे आयोजित राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
3अनुभवामृत- वासुदेवी टीका सह-संपादन (आळंदी देवस्थान प्रकाशन)
4अर्भकाचेसाठी (प्रेस्टिज प्रकाशन, पुणे १९९८)
5उजळल्या दिशा – बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारित नाटक (अक्षर प्रकाशन, मुंबई २००१). सदानंद मोरे यांचे हे पहिलेच
क्र.पुस्तकाचे नाव
6नाटक अतुल पेठे यांनी दिग्दर्शित केले होते.
7उंबरठ्यावर
8कर्मयोगी लोकमान्य
9कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्मृती ग्रंथ सह-संपादन (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, पुणे)
Kŗsna -The man and his mission (गाज प्रकाशन, अहमदनगर १९९५)

पुरस्कार

क्र.पुस्तकाचे नाव
1गर्जा महाराष्ट्र
2द गीता – अ थिअरी ऑफ़ ह्यूमन ॲक्शन -(श्री सद्गुरू प्रकाशन, नवी दिल्ली)
3गीतारहस्याची निर्मिती-मीमांसा (केसरी मराठा प्रकाशन, पुणे १९९२)
4जागृतीकार पाळेकर (चरित्र -जे पी एस पी, पुणे १९९६)
5ताटीचे अभंग – एक विवेचन (भागवत प्रबोधन, देहू १९९५)
6तुका म्हणे (उत्कर्ष प्रकाशन, पुणे, २००१)
7तुकाराम गाथा संपादन (देहू देवस्थान प्रकाशन)
8तुकाराम दर्शन (गाज प्रकाशन, अहमदनगर १९९६)
9त्रयोदशी (नवीन उद्योग प्रकाशन, पुणे १९९५)
10निवडक सकल संत गाथा
11पालखी सोहळा उगम आणि विकास (देहू देवस्थान प्रकाशन, १९९५)
12प्रसादाची वाणी (सकाळ प्रकाशन)
13मंथन – शोध निबंध व लेख संग्रह (प्रकाशक - ऐतिहासिक वस्तू संग्रहालय, अहमदनगर)
14महात्मा फुले यांचे राजकीय विचार (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर १९९५)
15या सम हा
16वि.का. राजवाडे समग्र साहित्य, प्रस्तावना खंड – संपादन (राजवाडे संशोधन मंडळ, धुळे)
17लोकमान्य टिळक यांचे चरित्र (गंधर्व वेद प्रकाशन)
18लोकमान्य ते महात्मा (२ खंड, राजहंस प्रकाशन, पुणे)
19लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (मनोविकास प्रकाशन)
20वारकरी साहित्य भूमिका आणि स्वरूप (नाना पाटील ॲकॅडमी पुणे १९९५)
21वाळूचे किल्ले
22विद्रोहाचे व्याकरण
23शिवचरित्र (नाटक)
24क्षितिज
25ज्ञानदेव तुकाराम (देहू देवस्थान प्रकाशन २०००)
26ॲग्रोवन दैनिकात संत तुकारामांच्या साहित्यावर ‘अध्यात्म’ नावाचे सदरलेखन
27महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकसत्ता आदी दैनिकांतून आणि साप्‍ताहिक साधना, साप्‍ताहिक लोकप्रभा, साप्‍ताहिक
28विवेक आदींमधून लेखप्रकाशन
29"मराठा समाज : वास्तव आणि अपेक्षा" या पुस्तकाची प्रस्तावना
30साप्‍ताहिक सकाळमध्ये स्तंभलेखन (विषय : टिळकांकडून गांधींकडे नेतृत्वाचे हस्तांतरण)
31साप्‍ताहिक सकाळमधून “गर्जा महाराष्ट्र’, “तुकाराम दर्शन’, "महाराष्ट्राची लोकयात्रा" आणि “लोकमान्य ते महात्मा", "विचारांच्या सावल्या" या लेखमाला.
32उजळल्या दिशा या नाटकासाठी राज्य शासनासह १० संस्थांचे पुरस्कार.
33अनंत काणेकर पुरस्कार, मुंबई
34मराठी साहित्य परिषदेचा कमलाकर सारंग स्मृती पुरस्कार
क्र.पुस्तकाचे नाव
35पुण्याच्या कला गौरव प्रतिष्ठानचा पुरस्कार
36नाट्य गौरव पुरस्कार
37नाट्यदर्पण पुरस्कार, मुंबई
38मुंबईच्या नाट्य परिषदेचा पुरस्कार
39मामा वरेरकर पुरस्कार, मुंबई
40रंगदर्पण पुरस्कार, मुंबई
41शिव मंत्री स्मृती पुरस्कार
42तुकाराम दर्शन या ग्रंथासाठी १९९८ सालच्या साहित्य अकादमी पुरस्कारासह अन्य १५ संस्थांचे पुरस्कार
43अहमदनगर जिल्हा ऐतिहासिक वस्तू संग्रहालय यांचा पुरस्कार
44इचलकरंजीचा ग्रंथोत्तेजक पुरस्कार
45पिंपरी-चिंचवड येथे भरलेल्या ग्राम जागर साहित्य संमेलनाचा पुरस्कार
46ना.गो. चाफेकर पुरस्कार
47प्रो.पी.आर. जिनसीवाले पुरस्कार
48तनपुरे महाराज पुरस्कार (पंढरपूर)
49संत तुकाराम महाराज साहित्य पुरस्कार
50अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार
51पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार
52सत्यशोधक मुकुंदराव पुरस्कार, तारावाडी
53समर्थ रामदास पुरस्कार, माळेगाव
54लोकमान्य ते महात्मा या पुस्तकाला मिळालेले पुरस्कार:-
55कळवा येथील जवाहर वाचनालयाचा गोपीनाथ शिवराम पाटील पुरस्कार
56महाराष्ट्र सरकारचा महात्मा जोतिबा फुले राज्य पुरस्कार
57पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शं.ना. जोशी पुरस्कार
58नाशिकचाच प्रसाद बन वाङमय पुरस्कार
59ना. के. बेहरे पुरस्कार, पुणे
60मराठी ग्रंथालय पुरस्कार, पुणे
61नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा मु.बा. यंदे साहित्य पुरस्कार
62कोल्हापूरच्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार
63सहकार महर्षी साहित्य पुरस्कार, सोलापूर
64’द गीता : अ थिअरी ऑफ़ ह्यूमन ॲक्शन’ या पीएच.डी.च्या प्रबंधासाठी सर्वोत्कृष्ट प्रबंधासाठी असलेला गुरुदेव दामले पुरस्कार
65अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेत २०१७ चा इतिहासभूषण वा .सी. बेंद्रे पुरस्कार .
66न.चिं. केळकर पुरस्कार - ’कर्मयोगी लोकमान्य’साठी
67सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगावचा अखिल भारतीय श्री दलुभाऊ जैन मराठी साहित्य भूषण पुरस्कार

लेखकाची पुस्तकं

Scroll to Top
">