WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Dr. Shyam Ashtekar | डॉ. शाम अष्टेकर

Dr. Shyam Ashtekar | डॉ. शाम अष्टेकर

जन्म दिनांक : २९.०३.१९५४

शिक्षण :

अभ्यासदौरे :

वैद्यकीय लेखन :

सदस्यत्व :

अन्य :

संपर्क

क्र.पुस्तकाचे नाव
1एम्.बी.बी.एस. १९७७ (बी.जे मेडिकल कॉलेज, पुणे)
2एम.डी. (सामाजिक व रोगप्रतिबंधक वैद्यकशास्त्र, बी.जे मेडिकल कॉलेज, पुणे)
3इंग्लंड, जर्मनी, अमेरिका या देशांच्या आरोग्यव्यवस्थांचा अभ्यासदौरा (१९९९)
4मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील ग्रामीण आरोग्य सेवांचा अभ्यास (२०००)
5नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण डॉक्टर्सचा अभ्यास (२००१)
6महाराष्ट्रातील कुपोषण निर्मूलनाच्या प्रयत्नांचा अभ्यास (२०१३-१४)
7भारतवैद्यक (मराठी), १९८२ द हेल्थ अँड हिलींग (इंग्रजी), २०००
8आशा : केंद्र सरकारच्या योजनेच्या पुस्तिका
9आरोग्यविद्या वेबसाईट : ई-बुक २०१२ www.arogyavidya.net
10भारतस्वास्थ्य : हिंदी वेबसाईट : ई-बुक २०१३-१४ www.bharatswasthya.net
11चिकित्सा महाराष्ट्रातल्या आरोग्यसेवांची, २०१५
12विविध इंग्रजी-मराठी दैनिकांमधून व नियतकालिकांमधून आरोग्यविषयक स्तंभलेखन व स्फुटलेखन
13एम्.एफ.सी. बुलेटिनचे दोन वर्षे संपादन
14सर्वांसाठी आरोग्य : स्वातंत्र्यदिनाच्या सुवर्णमहोत्सवी मालिकेत नॅशनल बुक ट्रस्टतर्फे विशेष पुस्तिका
क्र.पुस्तकाचे नाव
15मुक्त विद्यापीठाच्या ‘आरोग्यमित्र’ शिक्षणक्रमासाठी पुस्तके.
16मेडिको फ्रेंड सर्कल (१९८६ पासून)
17इंडियन मेडिकल असोसिएशन, नाशिक
18राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, केंद्र सरकार आशा समिती
19राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, महाराष्ट्र राज्य आशा समिती
20‘शेतकरी संघटना’ व लिबरल अर्थराजकीय गटांशी सुमारे पंचवीस वर्षे सक्रिय संबंध
21शासकीय ग्रामीण आरोग्यसेवा (१९७८-८३)
22महाराष्ट्र व मध्य प्रदेश येथे आरोग्य-कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाचे कार्यक्रम
23मॅकऑर्थर फाऊंडेशन पॉप्युलेशन फेलोशिप (१९९७-९९)
24मध्यप्रदेश शासनाच्या जनस्वास्थ्यरक्षक योजनेचा विशेष अभ्यास
25संस्थापक संचालक, आरोगविद्या शाखा, मुक्त विद्यापीठ, (२००३-११)
26सदस्य, बालमृत्यूसंबंधी समिती, महाराष्ट्र शासन
27अध्यक्ष, अंगणवाडी प्रशिक्षण व्यवस्था अभ्यास समिती, महाराष्ट्र शासन (२०१०-११)
फोन - 0253 2338447
मोबाईल - 9422271544
email - shyamashtekar@yahoo.com
www.arogyavidya.net / www.bharatswasthya.net

लेखकाची पुस्तकं

Scroll to Top
">