Kumar Ketkar | कुमार केतकर
कुमार केतकर (जन्म : ७ जानेवारी १९४६) : हे काँग्रेस पक्षाचे राज्यसभेतील खासदार, पत्रकार, लेखक आणि व्याख्याते आहेत. अनेक मराठी दैनिकांची संपादकपदे त्यांनी भूषविली आहेत.
* दैनिक लोकसत्ताचे निवृत्त प्रमुख संपादक.
* महाराष्ट्र टाईम्स आणि लोकमत या वृत्तपत्रांचे माजी मुख्य संपादक होते.
* 'डेली ऑब्झर्वर'चे निवासी संपादक.
* इकोनॉमिक टाइम्सचे विशेष प्रतिनिधी म्हणूनहूी कुमार केतकरांनी काम केलेले आहे.
* संपादकपदाच्या कारकिर्दीत ते अखेरीस 'दिव्य मराठी' या वृत्तपत्राचे संपादक होते.

प्रकाशित साहित्य
पुरस्कार
| क्र. | पुस्तकाचे नाव |
|---|---|
| 1 | बदलते विश्व (लेखमाला, प्रेस्टीज प्रकाशन) |
| 2 | शिलंगणाचं सोनं (म.टा. मध्ये असतांना लिहिलेल्या अग्रलेखांचा संग्रह १९९४ ते १९९८, मेहता प्रकाशन) |
| 3 | विश्वामित्राचे जग (अनुभव प्रकाशन) |
| 4 | वयम् ह्या किशोरवयीन मुलांसाठीच्या दर्जेदार मराठी वाचन साहित्याच्या सल्लागार मंडळातही त्यांनी सक्रिय सहभाग दर्शवलाआहे. |
| 5 | लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार - पत्रकारितेतील विशेष योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने. |
| क्र. | पुस्तकाचे नाव |
|---|---|
| 6 | पद्मश्री पुरस्कार- (इ.स. २००१) |
| 7 | राजीव गांधी पुरस्कार |
| 8 | नवरत्न पुरस्कार |
| 9 | रत्नदर्पण पुरस्कार |
| 10 | चिंतामणराव देशमुख पुरस्कार - अर्थविषयक लिखाणाबद्दल. |
">
Skip to content