Mubarak Shaikh | मुबारक शेख
व्यवसाय : पत्रकारिता
• मुस्लीम मराठी साहित्यातील आघाडीचे कवी, लेखक, समीक्षक आणि संपादक.
• १९८४पासून लेखनास प्रारंभ. कथा, काव्य, बालकाव्य, गीत, गझल, ललित, वैचारिक, समीक्षा आदी वाङ्मयप्रकारात विपुल लेखन.
प्रकाशित पुस्तके :
• पायरव (काव्यसंग्रह १९८४)
• काट्यांचे ऋण (गझलसंग्रह १९९५)
• टिल्लू-पिल्लू (बालकवितासंग्रह १९९५)
• सत्यमेव जयते (कवितासंग्रह १९९६)
• आगाज (समीक्षा २००७)
• दहशतनामा (कवितासंग्रह २०११)
• गाथा कर्मवीराची (कवितासंग्रह २०२२)
शालेय अभ्यासक्रम आणि विद्यापीठ' :
• इयत्ता तिसरी, पाचवी आणि नववीच्या पाठ्यपुस्तकांत कवितांचा समावेश
• स्वामी रामानंद तीर्थ मरा'वाडा विद्यापीठाच्या बीए प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात `कौंदा सिलातै अम्मा कौंदा' या कथेचा समावेश.
• पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठात `मुबारक शेख यांची सामाजिक कविता' या विषयावर एम.फिल. करण्यात आले आहे.

">
Skip to content