Mugdha Godbole | मुग्धा गोडबोले
जन्म : १२ सप्टेंबर १९७७
शिक्षण : पुणे
व्यवसाय : अभिनेत्री, लेखिका
• १९९८ सालापासून ‘आभाळमाया’ ते २०२३मध्ये ‘'ठिपक्यांची रांगोळी’पर्यंत अनेक दूरचित्रवाणी मालिकांमध्ये अभिनय.
• सेलिब्रेशन', हॅम्लेट', खरं खरं सांग', `संकेत मीलनाचा' अशा नाटकांमधून अभिनय.
• २०१३ सालापासून मालिकांचे संवादलेखन आणि नाट्यबाह्य कार्यक्रमांचं लेखन.
•आई कुठे काय करते', होणार सून मी ह्या घरची', तुमची मुलगी काय करते', अजूनही बरसात आहे' इत्यादी काही गाजलेल्या मालिका.
• २०२३ साली ‘मालिका-चित्रपट-नाटक-लेखक संघटने’तर्फें सर्वोत्कृष्ट संवादलेखनाच्या पुरस्काराने सन्मानित.

">
Skip to content