WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Omkar Goverdhan | ओंकार गोवर्धन

Omkar Goverdhan | ओंकार गोवर्धन

जन्म व शिक्षण
जन्म : ३०/१२/१९८३
शिक्षण : बी.कॉम., बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स
विविध मालिका, नाटके आणि चित्रपटांमधून लेखक अभिनेता म्हणून सहभाग.
अनुवाद
• कॉम्रेड कुंभकर्ण (मूळ लेखक : रामू रामनाथन)
• व्हॉट इज टू बी डन (उत्पल दत्त यांची रंगभूमीविषयक व्याख्याने)
पुरस्कार
• विनोद दोशी नाट्यविषयक पुरस्कार
• बलराज सहानी पुरस्कार
• राज्य नाट्यस्पर्धेत अभिनयासाठीचे रौप्यपदक.
• ‘रंगमंचकला’ पुस्तकासाठी आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राचा ‘बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार’.
• ‘आई कुठे काय करते' मधील ‘आशुतोष' च्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा बिग एफएम पुरस्कार.
इतर कार्य
• ‘रंगवाचा' या नाट्यविषयक त्रैमासिकाच्या तीन दिवाळी अंकांचा अतिथी संपादक म्हणून काम.

लेखकाची पुस्तकं

Scroll to Top
">