WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Prajna Jambhekar-Chavan | प्रज्ञा जांभेकर - चव्हाण

Prajna Jambhekar-Chavan | प्रज्ञा जांभेकर - चव्हाण

• शिक्षण : एम. ए. राज्यशास्त्र, पत्रकारिता पदविका तसेच पत्रकारिता आणि संज्ञापनविद्या पदवी अभ्यासक्रम.
• जपानी भाषा उच्च पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण. सर्व शिक्षण पुणे विद्यापीठातून.
• दैनिक केसरी, दैनिक सामना आणि दैनिक लोकमत यांच्या पुणे आवृत्तीत वार्ताहर आणि उपसंपादक म्हणून काम.
• तारा मराठी या वाहिनीत वर्षभर मुंबई प्रतिनिधी म्हणून काम.
• मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागात वृत्त निवेदक आणि भाषांतरकार म्हणून काम.
• सध्या आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात हंगामी वृत्त निवेदक आणि भाषांतरकार म्हणून कार्यरत.
• बीजिंग आणि लंडन ऑलिम्पिकचे वार्तांकन.
• ‘ओढ हिरवळीची’ या क्रीडा विशेषांकाचे संपादन.
• स्तंभलेखन :
• ‘आशा उद्याच्या’ — महाराष्ट्र टाइम्स
• ‘सफर ऑलिम्पिकची’ — नवाकाळ

लेखकाची पुस्तकं

Scroll to Top
">