WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Ravindra Anant Sathe | रविंद्र अनंत साठे

Ravindra Anant Sathe | रविंद्र अनंत साठे

* जीवशास्त्रातील पदव्युत्तर पदवी
* अनेक वर्षे महाविद्यालयात प्राध्यापक
* मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राचे प्रभारी.
* स्वेच्छा निवृत्तीनंतर औद्योगिक क्षेत्रात सल्लागार आणि संशोधक म्हणून कार्य.
* नवीन उत्पादने विकसित करणे आणि ती यशस्वीपणे बाजारात आणण्याचे श्रेय.
* गुणवत्ता आणि दर्जानियंत्रण क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणा-या संस्थांचे अधिस्वीकृत प्रतिनिधी म्हणून काम.
* शेती आयुर्वेद आणि सेंद्रिय उत्पादने या विषयांवर सातत्यपूर्ण काम आणि नवीन उत्पादनांची निर्मिती, विज्ञान व शास्त्र यांचे डोळस अभ्यासक.

लेखकाची पुस्तकं

Scroll to Top
">