WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Ravindra Shobhane | रवींद्र शोभणे

Ravindra Shobhane | रवींद्र शोभणे

जन्म : १५ मे १९५९
जन्मगाव : खरसोली (ता. नरखेड, जि. नागपूर)
प्रकाशित साहित्य :

कादंबर्‍या :

कथासंग्रह :

क्र.पुस्तकाचे नाव
1प्रवाह * रक्तध्रुव * कोंडी * चिरेबंद * सव्वीस दिवस
2उत्तरायण * पडघम * पांढर * अश्वमेध * पांढरे हत्ती. * त्रिमित्री.
3वर्तमान, * दाही दिशा * शहामृग * तद्भव * अदृष्टाच्या वाटा * चंद्रोत्सव * ओल्या पापाचे फूत्कार.
ललित लेखसंग्रह : ऐशा चौफेर टापूत.
समीक्षा : कादंबरीकार श्री. ना. पेंडसे * सत्त्वशोधाच्या दिशा * संदर्भासह * महाभारत आणि मराठी
वैचारिक : महाभारतचा मूल्यवेध.
संपादने :
क्र.पुस्तकाचे नाव
1कथांजली
2मराठी कविता : परंपरा आणि दर्शन
3जागतिकीकरण
4समाज आणि मराठी साहित्य.
अनुवाद :
क्र.पुस्तकाचे नाव
1सव्वीस दिवस (हिंदी) छब्बीस दिन : डॉ. उषा भुसारी
2महाभारताचा मूल्यवेध (गुजराथी) महाभारतना मूल्योनी वेध : किशोर गौड
3कोंडी (हिंदी) घीर गया है समय का रथ : डॉ. सरजुप्रसाद मिश्र.
4अनंत जन्मांची गोष्ट : विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या कवितेचा पुरस्कार :
5तल्हार स्मृती पुरस्कार (ललितलेखन)
6लोकमत पुरस्कार (रक्तध्रुव)
पुरस्कार
क्र.पुस्तकाचे नाव
1महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ग. ल. ठोकळ पुरस्कार (कोंडी)
2नाथमाधव साहित्य पुरस्कार (कोंडी)
3भि. ग. रोहमारे पुरस्कार (कोंडी) महाराष्ट्र शासनाचा वाङ्मय पुरस्कार (कोंडी)
4कामगार कल्याण केंद्राचा उत्कृष्ट नाट्यलेखन पुरस्कार (एक दीर्घ सावली)
5ग्रंथोत्तेजक पुरस्कार (चिरेबंद) रणजित देसाई पुरस्कार (चिरेबंद)
6विदर्भ साहित्य संघाचा वा. कृ. चोरघडे पुरस्कार (शहामृग)
7महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शंकर पाटील पुरस्कार (शहामृग)
8डॉ. अ. वा. वर्टी कथा पुरस्कार (कथालेखनातील योगदानासाठी)
9विदर्भ साहित्य संघाचा पु. य. देशपांडे पुरस्कार (उत्तरायण)
10घनश्यामदास सराफ साहित्य पुरस्कार (उत्तरायण)
11महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार (अमेरिका) (उत्तरायण)
12समाजप्रबोधन प्रतिष्ठानचा पुरस्कार (सत्त्वशोधाच्या दिशा)
13सहकारमहर्षी बापूसाहेब देशमुख कथा पुरस्कार (तद्भव)
14औरंगाबाद महानगरपालिकेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ पुरस्कार (तद्भव)
15आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी : कादंबरी पुरस्कार (पडघम)
क्र.पुस्तकाचे नाव
16डॉ. अनंत व लता लाभशेटवार प्रतिष्ठानचा एक लक्ष रुपयांचा साहित्य सन्मान पुरस्कार (अमेरिका) (साहित्यनिर्मितीच्या विशेष योगदानासाठी)
17महाराष्ट्र शासनाचा ह. ना. आपटे कादंबरी पुरस्कार (पडघम)
18शांताराम कथा पुरस्कार (भळभळून वाहणारी गोष्ट)
19सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील साहित्य पुरस्कार (पांढर)
20कादंबरीकार वि. स. खांडेकर पुरस्कार (कादंबरीलेखनातील योगदानासाठी)
21महाराष्ट्र साहित्य परिषदेचा मृत्युंजय पुरस्कार (महाभारताचा मूल्यवेध)
22मराठवाडा साहित्य परिषदेचा नरेंद्र मोहरीर पुरस्कार (महाभारताचा मूल्यवेध)
23पुणे मराठी ग्रंथलयाचा राजेंद्र बनहट्टी कथा पुरस्कार (चंद्रोत्सव)
24शब्दवेल प्रतिष्ठान, लातूर : कथा पुरस्कार (चंद्रोत्सव)
25महाराष्ट्र शासनाचा दिवाकर कृष्ण कथा पुरस्कार (चंद्रोत्सव)
26पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार (अश्वमेघ)
27ना. सी. फडके पुरस्कार (अश्वमेघ)
28‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत स्मृती साहित्य पुरस्कार (साहित्यविषयक योगदानासाठी)
29मनोरमा फाउंडेशनचा साहित्य पुरस्कार (उत्तरायण).
मानसन्मान :
क्र.पुस्तकाचे नाव
1साहित्य अकादमीची (दिल्ली) प्रवासवृत्ती - १९९४
2नरखेड भूषण पुरस्कार-२००५
3सल्लागार सदस्य - साहित्य अकादमी
4दिल्ली (मराठी भाषा) २००८ ते २०१२
क्र.पुस्तकाचे नाव
5सदस्य अ.भा. मराठी साहित्य
6महामंडळ-२०११-२०१२
7आमंत्रक - साहित्यसंमेलन समिती - विदर्भ अनुवाद.
8साहित्य संघ-२००७ ते २०१६
विदर्भ पातळीवर एकूण दहा साहित्यसंमेलनांचे आयोजन भूषविलेली अध्यक्षपदे :
क्र.पुस्तकाचे नाव
1विदर्भ साहित्य संघाच्या पहिल्या युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (पुसद) २००३
2पाचव्या सूर्योदय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (जळगाव) २००९
3बाराव्या समरसता साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद (अंबाजोगाई) २०१०
4राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बाविसाव्या मराठी प्राध्यापक परिषदेचे अध्यक्षपद (नागपूर) २००१
5अ.भा. सर्व संत साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद (अमरावती) २०१७
विशेष :
क्र.पुस्तकाचे नाव
1वर्तमान, पडघम, पांढर, चिरेबंद आणि चंद्रोत्सव या पुस्तकांचे अंध वाचकांसाठी टॉकिंग बुकमध्ये नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड्ज (मुंबई) या संस्थेतर्फे रूपांतर
2भारतीय ज्ञानपीठातर्फे ‘सर्वोत्कृष्ट कहानियाँ’ या मालेत इस शहर में हर शख्स या कथेची निवड
3इस शहर में हर शख्स या कथेचे एक प्रेमकहाणी या मालिकेत दूरदर्शनवर राष्ट्रीय प्रसारण (दिग्दर्शक : बासू चटर्जी)
4सह्याद्री वाहिनीच्या (मुंबई) अमृतवेल या वाङ्मयीन कार्यक्रमाअंतर्गत मुलाखत प्रसारित- २१ जानेवारी २०१३ (मुलाखतकार : संजय भुस्कुटे)
5पांढर या कादंबरवरील मराठी चित्रपट निर्माणाधीन (दिग्दर्शक- श्री. राजेश लिमकर, पुणे).

लेखकाची पुस्तकं

Scroll to Top
">