Sarojini Vaidya | सरोजिनी वैद्य
सरोजिनी वैद्य ( :जून १५, १९३३ - - ३ ऑगस्ट २००७) या मराठीतील लेखिका, समीक्षिका होत्या.
ललितलेखन, चरित्रलेखन, समीक्षा या साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागप्रमुखपदी, तसेच राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालकपदी त्यांनी काम केले.
जन्म व शिक्षण
१५ जून १९३३ रोजी सरोजिनीबाईचा जन्म पुण्यात झाला. पुण्यातील हुजूरपागा शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले.
प्रकाशित साहित्य
आठवणी काळाच्या माणसांच्या
कहाणी लंडनच्या आजीबाईंची
द.ग. गोडसे यांची कलामीमांसा (संपादन; सहसंपादक- वसंत पाटणकर)
नानासाहेब फाटक: व्यक्ती आणि कला
पहाटगाणी
माती आणि मूर्ती
रमाबाई रानडे: व्यक्ती आणि कार्य
वासुदेव बळवंत पटवर्धन : जीवन आणि लेखन
शेजवलकर : व्यक्तित्व आणि कर्तृत्व
संक्रमण
समग्र दिवाकर

">
Skip to content