WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!

Sharmila Patwardhan | शर्मिला पटवर्धन

शर्मिला पटवर्धन
शिक्षण :
एम.ए., मराठी साहित्यविशारद
डिप्लोमा इन पब्लिक रिलेशन्स
डिप्लोमा इन काउन्सेलिंग स्किल्स
स्पेशल डिप्लोमा इन फॅमिली काउन्सेलिंग
अनेक नियतकालिकांमधून सदरलेखन व स्फुटलेखन
हिंदुस्थान लिव्हर, ब्रिटानिया, टायटन, तनिष्क, टाटा टी, टीव्हीएस, अशा अनेक नामवंत कंपन्यांसाठी जाहिरातींचं शब्दांकन.
टीव्ही आणि रेडिओ या माध्यमांसाठी स्पॉट व जिंगल यांचे लेखन.
आकाशवाणीवर श्रुतिकालेखन
विविध संगीत कार्यक्रमांचे सूत्रसंचालन आणि विविध कलाकार व साहित्यिकांच्या मुलाखती.
कार्यक्रम :
जीवनस्पर्शी पुल
शांता शेळके यांचे काव्यजीवन
भा. रा. तांबे यांचे काव्यजीवन
हापूस आंब्याचा स्वतंत्र उद्योग चालवणार्‍या भारतातील एकमेव उद्योजिका. त्यासाठी अनेक पुरस्कार

लेखकाची पुस्तकं

Scroll to Top
">