Shreepad Achyut Dabholkar | श्रीपाद अच्युत दाभोलकर
जन्म : २२ मार्च १९४०
शिक्षण : एम.एससी. (कृषी विज्ञान) विक्रम विद्यापीठ, उज्जैन १९६४
सदस्यत्व :
सल्लागार, विकास सेवा, दिल्ली.
भारतीय सेंद्रिय शेती संघटना, गोवा.
भारत कृषक समाज, नवी दिल्ली.
प्रकृती, मुंबई.
अनुभव :
संशोधन साहाय्यक (कापूस), जवाहरलाल नेहरू कृषी विश्वविद्यालय, कृषी महाविद्यालय, इंदूर
१९६४ ते १९६७.
सायनामिड इंडिया लिमिटेड, मुंबई यांच्यासाठी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र येथील
कीटकनाशकाच्या निर्मिती आणि विपणनाचे कार्य १९६७ ते १९७३.
पश्चिम उत्तर प्रदेशातील सर्वांत मोठ्या ऊस फवारणीवर निरीक्षक म्हणून कार्य १९६९ ते १९७०.
फार्म सर्व्हिस, इंदूर या व्यापारी संघटनेची स्थापना आणि कार्य १९७३ ते १९८६.
`इंदूर बायोटेक इनपुट्स अँड रिसर्च प्रा. लि.'ची स्थापना आणि जैविक खते आणि कीटकनाशके
उत्पादनाचे कार्य.
शेतकर्यांसाठी सेवाकार्य :
विषारी रसायने आणि बुरशीनाशकांपासून बियाणांचे शुद्धीकरण करण्याच्या उपकरणाची - `किसान सीड ड्रेसर' - भारतात प्रथमच निर्मिती.
`ग्रॅन्यूल गन' या शेतीविषयक उपयुक्त उपकरणाची भारतात प्रथमच निर्मिती.
कृषिक्षेत्रात पर्यावरण संरक्षणविषयक कार्य :
ग्रामीण आणि शहरी भागातील कचर्याचे उपयुक्त खतात रूपांतर करणार्या गाडंळू खत प्रकल्पाची मध्य प्रदेश राज्यात सर्व प्रथम काम सरुवात आणि प्रसार.
कृषिशिक्षण क्षेत्रात नैपुण्य :
शेतकर्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठी विविध साधने - फिरती प्रदर्शने, आलेख, भित्तिपत्रके, स्लाईड शो, लघुपट आणि पथनाट्ये.
घातक कीटकनाशकांवर दूरदर्शनवर लघुपट
`सेंद्रिय शेती' या विषयावर आकाशवाणीवर व्याख्याने.
प्रकाशित साहित्य :
जैविक खेती के प्रमुख सूत्र (हिंदी)
हमारी खेती : कल, आज, कल (हिंदी)
अॅन अॅग्रिकल्चर टेस्टामेंट : सर अल्बर्ट हॉवर्ड (मराठी/हिंदी)
संस्थात्मक कार्य :
रंगवास इन्स्टिट्यूट ऑफ बायोव्हिलेज, रंगवास, जि. इंदूर या संस्थेचे अध्यक्ष. संस्थेतर्फे ग्रामीण
विकासासाठी विविध योजना.

">
Skip to content