Suhas Kirloskar | सुहास किर्लोस्कर
चित्रपट आणि संगीत या विषयांचे अभ्यासपूर्वक रसग्रहण करणारे सुहास किर्लोस्कर नव्या जुन्या चित्रपटामधील बारकावे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून, दृक श्राव्य कार्यक्रम आणि लेखनामधून मांडतात.
चित्रपट आणि चित्रपट संगीत, शास्त्रीय संगीत मैफिलींचे विश्लेषण सांगणारे त्यांचे लेख / व्याखाने त्या विषयाची गोडी लावणारी असतात.
सुहास किर्लोस्कर लिखित चित्रपट संगीताचे विविधांगी विश्लेषण करणारे 'गाता रहे' हे पुस्तक ३ नोव्हेंबर रोजी राजहंस प्रकाशन तर्फे प्रसिध्द झाले आहे., ज्यामध्ये चित्रपट संगीतामध्ये हाताळलेल्या प्रकारांची ओळख आणि तीस पेक्षा अधिक वाद्यांची माहिती, त्याच्या चित्रपट संगीतामधील वापरलेल्या उदाहरणांसह लिहिली आहेत.
सुहास किर्लोस्कर यांनी लिहिलेल्या लेखमाला
संगीत संगत - गाण्यांच्या अनुषंगाने वाद्यांविषयी माहिती - महाराष्ट्र टाईम्स (२०२१)
गीतागंध - सकाळ (२०१७)
यशस्वी उद्योजक - चित्रपटातून वेगवेगळी बिझिनेस स्किल्स कशी शिकता येतात
अक्षरनामा - चित्रपट विश्लेषण (२०२१)
तरुण भारत - आनंददायी शिक्षण कसे घ्यावे (२०२२-२३-२४)
साप्ताहिक सकाळ - कथेपलीकडचा चित्रपट (२०२३-२४)
संगीत, चित्रपट अशा कलांचा आस्वाद कसा घ्यावा, कलेची निर्मिती होत असताना टीमवर्क या अंगाने आणि विविध दृष्टीकोनातून त्याकडे कसे पहावे याविषयी सुहास किर्लोस्कर लेखन करत असतात.
संगीत आस्वादनाचे विविध कार्यक्रम, चित्रपट रसास्वाद शिबिराचे आयोजन गेली काही वर्षे ते करत आहेत.
सुहास किर्लोस्कर यांनी गेल्या दहा वर्षात आनंददायी शिक्षण, व्यावहारिक गणित, coomunications skills, करियर गायडन्स, interviewing skills अशा विषयांवर त्यांनी विविध शाळा-कॉलेजमध्ये व्याख्याने दिली आहेत.
भोर तालुक्यातील १०० गावातल्या शाळांमधे या वर्षी ते वाचनाची आवड लागण्याचे वर्ग घेत आहेत.

लेखकाची पुस्तकं
SALE R. D. Burman | आर डी बर्मन
SALE
">
Skip to content