Sunil Mali | सुनील माळी
पत्रकारितेमधील अनुभवी व्यक्तिमत्त्व. सध्या दै. पुढारी येथे कार्यरत.
१९८४ पासून 'दै. केसरी', 'दै.लोकसत्ता', 'सकाळ', या वृत्तपत्रांमधे उपसंपादक, बातमीदार, वरिष्ठ बातमीदार, मुख्य बातमीदार.
तसेच सहयोगी संपादक या पदांवर काम.
पुणे विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, भारतीय विद्या भवन, मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय या संस्थांमधील पत्रकारितेच्या अभ्यासक्रमांमध्ये बातमीदारी या विषयाचे अनेक वर्षे अध्यापन.
नागरी समस्या, शहरीकरण, पर्यावरण हे विशेष अभ्यासाचे विषय. या विषयांवर सातत्यपूर्ण लेखन.
पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीसाठी कै. वरुणराज भिडे पुरस्काराचे मानकरी.

लेखकाची पुस्तकं
SALE Batmidari Part 1 | बातमीदारी भाग-१
SALE
">
Skip to content