Uma Kulkarni | उमा कुलकर्णी
डॉ. सौ. उमा विरूपाक्ष कुलकर्णी (पूर्वाश्रमीच्या सुषमा कुलकर्णी,
जन्म : बेळगाव, १ ऑक्टोबर १९५०) या मराठी अनुवादक आहेत.
त्यांनी यू.आर. अनंतमूर्ती, एस.एल. भैरप्पा, वैदेही, के.पी. पूर्णचंद्र तेजस्वी व इतर कन्नड लेखकांच्या साहित्याचे मराठीमध्ये अनुवाद केले आहेत.
१९८२ मध्ये उमा कुलकर्णी यांचा शिवराम कारंत यांच्या कादंबरीचा 'तनमनाच्या भोवऱ्यात. हा पहिला अनुवाद प्रसिद्ध झाला.
यानंतर कारंतांचेच 'डोंगराएवढा' हे अनुवादित पुस्तक प्रकाशित झाले.
पुढे उमा कुलकर्णी यांनी एस.एल. भैरप्पा यांच्या कानडी कादंबऱ्यांचे मराठी अनुवाद करायचा सपाटा लावला. सुरुवात भैरप्पांच्या 'वंशवृक्ष' पासून सुरुवात करून २०१९ सालापर्यंत त्यांनी भैरप्पांच्याच एकूण बारा कादंबऱ्या अनुवादल्या आहेत.
सौ. उमा कुलकर्णी यांनी केलेले ५५हून अधिक अनुवाद पुस्तकरूपात प्रसिद्ध झाले आहेत.
सौ. उमा कुलकर्णी यांना मिळालेले पुरस्कार
साहित्य अकादमी पुरस्कार
महाराष्ट्र फाऊन्डेशनचा विशेष पुरस्कार (१९९७)
महाराष्ट्र सरकारचे तसेच कर्नाटक सरकारचे बरेच पुरस्कार
रेखा ढोले पुरस्कार
'संवादु अनुवादु'ला महाराष्ट्र साहित्य परिषद (मंगळवेढा, अखिल मराठी साहित्य परिषद (बडोदा),
अश्वमेध ग्रंथालय (सातारा),
साहित्यप्रेमी भगिनी मंडळ (पुणे) (सर्व सन २०१७मध्ये)
भास्करराव ग. माने यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अक्षरगौरव साहित्य पुरस्कार (२०१७)
मुंबई ग्रंथ संग्रहालयाचा प्रा. वि.ह. कुलकर्णी पुरस्कार (सन २०१८)
दिल्लीच्या साहित्य अकादमीचा पहिला अनुवाद पुरस्कार (सन १९८९)
'वंशवृक्ष'साठी महाराष्ट्रगौरव पुरस्कार (१९९०)
'पर्व'साठी स.ह. मोडक पुरस्कार (१९९९)
'पारखा'साठी इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिरातर्फे म.बा. जाधव पुरस्कार (२०१५)
'पारखा'साठी पुणे ग्रंथालयाचा वर्धापन पुरस्कार
कुवेंपु भाषाभारतीतर्फे विशेष सन्मान

">
Skip to content