WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Uttam Khobragade | उत्तम खोब्रागडे

Uttam Khobragade | उत्तम खोब्रागडे

'‘आपल्या समाजबांधवांच्या उत्कर्षाला साहाय्यभूत व्हा.’
हा होता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश.
बाबासाहेबांच्या विचारांच्या मुशीत घडलेल्या
एका तरुणाने हा संदेश आपले जीवनध्येय बनवला.
त्याला जाणवले - गरिबांना, शोषितांना अन् वंचितांना
न्याय देण्यासाठी गरज असते
कायद्याच्या कर्तव्यकठोर कारवाईची.
अशा कारवाईची जागरूकपणे अंमलबजावणी करण्यासाठी
उन्मत्त धनदांडगे, मुजोर राजकारणी, जातीयवादी अधिकारी
यांच्या अत्याचारांच्या विरोधात
तो ठामपणे उभा ठाकला !
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिलेल्या
घटनेच्या चौकटीचाच भक्कम आधार घेत
न्याय्य तत्त्वासाठी लढा देणाऱ्या आणि
आपल्या हाती सोपवलेल्या प्रत्येक विभागावर
कुशल व्यवस्थापनाचा ठसा उमटवणाऱ्या
निग्रही अन् कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या कारकिर्दीचा पट मांडणारे –
संघर्षयात्री '

लेखकाची पुस्तकं

Scroll to Top
">