WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Vaidya Suchitra Kulkarni | वैद्य सुचित्रा कुलकर्णी

Vaidya Suchitra Kulkarni | वैद्य सुचित्रा कुलकर्णी

शिक्षण : एम.डी. (आयुर्वेद - आय.पी.जी.टी. आणि आर. जामनगर)
* बी. ए. (योगशास्त्र- कालिदास विद्यापीठ, रामटेक. - सुवर्णपदक)
पुरस्कार
* वैद्य खडीवाले प्रतिष्ठान तर्फे "वैद्य यादवजी विक्रमजी लेखन पुरस्कार २०१४
व्याखाने
आरोग्यविषयक : २०० पेक्षा अधिक व्याखाने.
* निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली
* कळी उमलताना
* महिला आरोग्य
* बालकांचे आरोग्य
* आहार
* दिनचर्या
* ऋतुचर्या
* बालकांचा अभ्यास
* तणावांचे नियोजन
* जीवनशैली आणि आरोग्य
* आपली प्रकृती आपले आरोग्य
* झोपेचे नियोजन
* स्वास्थ्यासाठी योग
* एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवण्याचे उपाय
* आयुर्वेदातील सौंदर्य विचार

आरोग्येतर : १०० हून अधिक व्याखाने

क्र.पुस्तकाचे नाव
1भगवान श्रीराम
2श्रीकृष्ण
3महानायक अर्जुन
4मानिनी द्रौपदी
5अहिल्याबाई होळकर
क्र.पुस्तकाचे नाव
6स्त्री जन्मच दे गा देवा
7पर्यावरण आणि आयुर्वेद
8गोधन - गोसंवर्धन
9भारतीय संस्कृतीत स्त्रीजीवनाचे स्थान.
संपादन

प्रकाशित पुस्तक

क्र.पुस्तकाचे नाव
1आयुर्वेद व्यासपीठ - आहाराविषयक दैनंदिनी
2वाजीकरण विषयावरील दैनंदिनी
3यशस्विनी-२ या परिसंवादाच्या वेळी प्रकाशित PCOD या पुस्तकाच्या संपादकीय सल्लागार.
4व्यास क्रिएशन तर्फे जन सामान्यांसाठीच्या आरोग्यम या व्दैमासिकाच्या संपादक.
5१२५व्या जागतिक महिला दिनानिमित्त - प्रतिभा विशेषांकाच्या संपादक.
क्र.पुस्तकाचे नाव
6ऑल इज नॉट वेळ - विद्यार्थी आत्महत्या - कारणे व उपाय - या पुस्तिकेच्या संपादक.
7ठाणे साहित्य संमेलन - व्यास क्रिएशन तर्फे ९ ते १४ या वयोगटातील मुलांसाठी १५० छोट्या पुस्तकांचा खजिना संच.
8चंद्र ते चॉकलेट, गणित ते गोष्टी, अवकाश ते आरोग्य, इतिहास ते हास्य , खगोल ते खाद्य अशा विविश विषयांवरची १०४ मान्यवर लेखकांनी लिहिलेली छोटेखानी पुस्तके असे या संचाचे स्वरूप. या संचाच्या प्रमुख संपादक.
9आयुर्वेदीय आरोग्य मंत्र, अभिजित प्रकाशन, पुणे
प्रकाशित कुमार साहित्य
क्र.पुस्तकाचे नाव
1अशी वाढते स्मरणशक्ती
2काय मी खाऊ
3शिकू या एकाग्रता
4खवय्येगिरी
5डायरी व्यायामाची
6तेजस्विनीच्या शौर्यगाथा
क्र.पुस्तकाचे नाव
7कुतूहल
8संस्कृत सुभाषित रत्ने
9महानायक अर्जुन
10आयडॉलचा आयडॉल श्रीराम
11गोवर्धना-गोसंवर्धन
ललित लेखन
क्र.पुस्तकाचे नाव
1साप्ताहिक विवेक
2प्रतिभा दिवाळी
3घरकुल
4ओॲसिस
यात पन्नासहून अधिक लेख-कथा-कविता
लोकसत्ता, लोकमत, लोकप्रभा, वैद्यराज, साप्ताहिक विवेक, बेळगाव तरुण भारत, गोमंतक, कालनिर्णय २००६, आरोग्य यात्री अशा विविध नियतकालिकांमध्ये जन सामान्यांसाठी आरोग्यविषयक हजाराहून अधिक स्फुटलेख.

लेखकाची पुस्तकं

Scroll to Top
">