WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Vasant Limaye | वसंत लिमये

Vasant Limaye | वसंत लिमये

जन्मतारीख: ३० नोव्हेंबर
शिक्षण : · बी.टेक. (मेकॅनिकल) - आय.आय.टी. पवई (मुंबई), १९७९
· टीचर्स डिप्लोमा इन आऊटडोअर एज्युकेशन, स्कॉटलंड, १९८३
· प्रोफेशनल मेंबर ऑॅफ आय़ एस़ आय़ एस़ डी., सुमेधस
· फेलो ऑॅफ रॉयल जिओग्राफिकल सोसायटी (इRउए), लंडऩ
प्रकाशित साहित्य :
· धुंद स्वच्छंद
· कॅम्पफायर
· लॉक ग्रिफिन
· विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांतून स्फुटलेखन
पारितोषिके :
· सहकारमहर्षी साहित्य पुरस्कार (२०१३)
· अभिनय प्रथम पारितोषिक : उन्मेष (१९७८)
भूमिका :
· तुघलक (१९७९) : अझीझची भूमिका.
· डेव्हिल अ‍ॅन्ड द गुड लॉर्ड (१९८६) : प्रमुख भूमिका
· साहसदृश्यांचे आयोजन आणि दिग्दर्शन : चित्रपट (सर्जा आणि प्रहार)
छायाचित्रण : २००२, २००४ आणि २००६मध्ये ‘तो क्षण, ती जागा आणि मी’ प्रदर्शन (पुणे, मुंबई आणि ठाणे)
गिर्यारोहण :
सह्याद्रीतील भटकंतीस १९७१मध्ये सुरुवात़
ट्रेकिंग आणि रॉक क्लायम्बिंगचा सह्याद्री आणि युरोपातील उदंड अनुभव़
पहिल्याच यशस्वी कोकणकडा मोहिमेचे नेतृत्व - १९८५
हिमालयातील १२ मोहिमांचे नेतृत्व
गिरिविहार-कांचनगंगा या पहिल्या भारतीय नागरी मोहिमेचे नेतृत्व़
अन्य क्षेत्रे :
१९७८पासून शालेय विद्यार्थ्यांसाठी परिसर्ग शिक्षण-शिबिरांचे आयोजऩ
‘रानफूल’ या संस्थेचे संस्थापक़
चार ब्रिटिश पार्टनर्ससह ‘हाय प्लेसेस’ या कंपनीची १९८५मध्ये शेफिल्ड (यु.के.) येथे सुरुवात़
युनायटेड किंगडममध्ये आऊटडोअर मॅनेजमेंट या क्षेत्रातील अनुभव.
‘गरूडमाची’ हाय प्लेसेसचे ताम्हिणी घाटातील अद्ययावत प्रशिक्षण केंद्र.
१९८९मध्ये भारतात प्रथमच निसर्ग आणि साहस यांचा वापर करून व्यवस्थापकीय प्रशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली़
गेल्या तीस वर्षांत सुमारे नऊ हजार व्यवस्थापकीय प्रशिक्षण कार्यक्रमांचा सुमारे दोन लाख ऐंशी हजार जणांनी फायदा घेतला आहे़
संपर्क : (०२०) २५३९४५४०
इ-मेल आयडी : vasantlimaye@gmail.com

लेखकाची पुस्तकं

Scroll to Top
">