Vasudhara Kashikar-Bhagwat | वसुंधरा काशीकर-भागवत
शिक्षण : एम.ए., एम. फिल (राज्यशास्त्र) एमजेएमसी (मास्टर्स इन जर्नलिझम अंड मास कम्युनिकेशन)
व्यवसाय : डायरेक्टर , i-Transform Skill Enhancers Private Limited Company
मुक्त पत्रकार, निवेदक, आशय लेखक.
'आयबीएन-लोकमत' या मराठी वृत्त्वाहिनीवर मुंबई येथे चार वर्षे सहसंपादक आणि वृत्तनिवेदक म्हणून काम.
२०१० साली 'आयबीएन-लोकमत' वाहिनीवर काम करत असताना 'सर्वोत्कृष्ट स्त्री सूत्रधार' म्हणून (Best Female Anchor) अत्यंत मानाचा समजला जाणारा 'म.टा. सन्मान' प्राप्त.
'आयबीएन-लोकमत' वाहिनीवर 'सलाम महाराष्ट्र' या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतल्या व्यक्तींच्या सुमारे तीनशे मुलाखती.
'सकाळ' आणि 'साम' टीव्हीसाठी पुणे इथे उप-संपादक म्हणून दोन वर्षे कार्यरत.
'हिस्ट्री' या वाहिनीसाठी गुणवत्ता नियंत्रक (Quality Controller) म्हणून तीन वर्षे काम.
एमपीएससीच्या वर्गांसाठी अध्यापन.
रानडे इन्स्टिट्यूट ऑफ जर्नलिझम, पुणे विद्यापीठ इथे टीव्ही जर्नलिझम या विषयाच्या मानद प्राध्यापक म्हणून काम.
गझल-शायरी,साहित्य,तत्त्वज्ञान, भाषा आणि राजकारण या विषयांची विशेष आवड.

">
Skip to content