-
Sale! Add to cart'डॉक्टर, तुम्ही लिहिलेल्या प्रत्येक पुस्तकातून, लेखातून; तुम्ही दिलेल्या प्रत्येक व्याख्यानातून, मुलाखतीतून; तुमच्या प्रत्येक उक्तितून अन् कृतीतून विवेकवादाचे पाऊल पुढे पडत राहिले. ही विवेकाची वाटचाल भविष्यातही अशीच चालू राहावी, यासाठीच हा पुस्तक-प्रपंच. '
संकीर्णVivekachya Vatevar | विवेकाच्या वाटेवर
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartमानवी संस्कृतीतील तत्त्वज्ञानाच्या वाटचालीचा इतिहास म्हणजे विवेक आणि अविवेक यांच्यातील संघर्षाचा इतिहास. हा इतिहास आहे अनेक चढ-उतारांचा, खाचखळग्यांचा. ही वाटचाल आहे काटेरी रस्त्यांची, वादळवाऱ्याची, संघर्षाची, जय-पराजयाची, कधी दिशाहीन, तर कधी उलट दिशेची. अंधाराची पर्वा न करता ठामपणे पावले टाकत ही वाट चालणारे तत्त्वज्ञ म्हणजे मानवाच्या उन्नयनासाठी झटणारे, ही वाट उजळून टाकणारे दीपस्तंभच ! पाश्चात्त्य आणि पौर्वात्य तत्त्वज्ञांची आयुष्ये, त्यांची जडणघडण, विश्वाची, निसर्गाची, मानवी मनाची रहस्ये शोधण्याची त्यांनी केलेली अविश्रांत धडपड या साऱ्याचा वेधक धांडोळा.
All BooksVivekayatree: | विवेकयात्री
₹1,100.00Original price was: ₹1,100.00.₹825.00Current price is: ₹825.00. Save ₹275 Add to cart -
Sale! Add to cart'कविता सोबत नाव बाळगते कवीचं, पण एकदा लिहून हातावेगळी झाली, की ती कवीची नाही राहत. नाही राहत ती त्यातल्या शब्दांचीही. आस्वाद घेणाऱ्या रसिकाच्या मनात ती साकारते पुन्हापुन्हा - तो असतो तिचा नवा जन्म. कवितेचे हे जन्म... विलय... नवे जन्म... म्हणजे उत्कट जगण्याच्या अनावर क्षणांचा एक मनस्वी खेळ ! कवीला अवचित दिसणारा आणि त्याच्या शब्दांच्या प्रकाशझोतात रसिकाच्याही नजरेला पडणारा हा खेळ म्हणजे व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर
कवितासंग्रहVyakta Avyaktachya Madhyasimevar | व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartपापणी जागी ठेवून आधुनिक माणसाचा शोध घेणारी खोल जाणीव या कवितांना व्यापून राहिली आहे. यंत्रयुगाने माणसाच्या डोक्यावरचे कष्टांचे ओझे खाली उतरवले. यंत्राने दिलेली ही मुक्ती माणसासाठी वरदान ठरली का ? की माणसाचे यंत्र झाले आणि त्यातून माणुसकीच्या अवमूल्यनाची प्रक्रिया सुरू झाली ? निवडुंगातून फूल यावे तसे कवीच्या काटेरी अनुभवाला आलेले करुणेचे फूल या कवितांना साद घालते. श्री. हिमांशु कुलकर्णी यांची भाषा करुणेचा स्वर लाभलेली सत्याची भाषा आहे.
All BooksVyakul Pimpal | व्याकूळ पिंपळ
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Add to cart -
Sale! Add to cartवाघोबा जंगलात राहातो, तर नागोबा बिळात. माकड झाडांवर, तर पोपट ढोलीत! चला, या पुस्तकात शोधूया वेगवेगळ्या प्राण्यांचे, पक्ष्यांचे आणि कीटकांचे पत्ते! वाघोबाचा पत्ता
All BooksWaghobacha Patta | वाघोबाचा पत्ता
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Add to cart -
Sale! Add to cart१९६२. याच वर्षी हिमालयातली हिमशुभ्र शांतता भंग पावली. शांतिमंत्राचा नाद घुमणाऱ्या हिमालयात तोफांचा गडगडाट घुमू लागला. शांततेचं प्रतीकच असलेल्या श्वेतवर्ण हिमालयावर रक्ताचे लाल पाट वाहिले... चिन्यांनी आक्रमण केलं... पराक्रमाची शर्थ करूनही भारतीय जवानांच्या वाट्याला आला पराजय... माघार... कैद... वालाँग... एका युद्धकैद्याची बखर'मध्ये भारत-चीन युद्धात लढलेले लेफ्टनंट कर्नल श्याम चव्हाण कथन करत आहेत एक शौर्यगाथा... आधी तुंबळ रणसंग्राम आणि नंतर कैद... एक चित्तथरारक अनुभवकथन.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेWalong – Eka Yuddhakaidyachi Bakhar | वालाँग – एक युध्दकैद्याची बखर
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreमिकी माउस, डॉनल्ड डक या आणि अशाच इतरही असंख्य पात्रांची निर्मिती करून जगभरातल्या आबालवृद्धांना कल्पनारम्य जगातली सुहानी सफर घडवून आणणा-या एका अफलातून माणसाची निखळ चरित्रकथा.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेWalt Disnye | वॉल्ट डिस्ने
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Read more -
Sale! Add to cartगेली सात दशकं मराठी साहित्यविश्वात डौलदार वाटचाल करणारी प्रकाशनसंस्था राजहंस प्रकाशन . गेली चाळीस वर्षं राजहंस चं सुकाणू समर्थपणे सांभाळणारे कप्तान दिलीप माजगावकर. दिलीप माजगावकरांनी विविध प्रसंगी प्रकाशनासंबंधी अनुभवसिद्ध मतं मांडली आणि व्यवसायाच्या भवितव्याचा वेध घेतला. त्यांच्या वाणीनं विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्ती आणि साहित्यकृतींचा आस्थेवाईकपणे शोध घेतला. त्यांच्या अशा निवडक रसाळ भाषणांचं संकलन : अवधारिजो जी ! अनेकांच्या लेखनावर प्रकाशझोत टाकणाऱ्या दिलीप माजगावकरांची स्वतःची लेखणीही टोकदार, टवटवीत आणि आशयसंपन्न असल्याचं अधोरेखित होतं ते त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रांतून. त्यांनी आंतरिक जिव्हाळ्यानं रेखाटलेली बारा विलक्षण व्यक्तिचित्रं. अंतरीचे उमटे बाहेरी व्यक्तिचित्रं आणि भाषणांतून उलगडलेला महाराष्ट्राच्या साहित्यिक व सांस्कृतिक संचिताचा छोटा पट वाणी आणि लेखणी
All BooksWani Ani Lekhani | वाणी आणि लेखणी
₹500.00Original price was: ₹500.00.₹375.00Current price is: ₹375.00. Save ₹125 Add to cart -
Sale! Add to cartWater is a basic need of our life. But this natural resource is available in limited quantity on the earth. For which purposes does our body require water? How does it help other living beings? What will happen if we do not use it sparingly or do not keep it clean? Let us find out everything about water! Water for Everyone
All BooksWater For Everyone | Water for Everyone
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Add to cart
">
Skip to content