-
Sale! Add to cartOn the surface, Yogesh Gupta had it all-a successful career as a petro chemical engineer at Shell in the Netherlands, an adorable French girlfriend, and a cozy home they had built together. But Yogesh wasn't happy and his mind was cluttered with existential doubts. When the noise in his head became unbearably loud, he took a sabbatical and escaped to Nepal, where while trekking to the Everest Base Camp he discovered the joys of solitude whereas months later in Vietnam, he found meaning in doing nothing. By the end of his first sabbatical, Yogesh had tasted blood and wanted a deeper peek into his mind; and so, a second sabbatical soon followed when he zoomed across Central and South America on a motorbike. It was then, while volunteering in an orphanage in Peru that he finally started finding the answers to his fears and doubts. Yogesh discovered what he truly wanted and a fancy job did not even make it to the bottom of his list. He packed his bags and left the Netherlands for home, to India, on a bicycle. This long two-wheeled journey eventually brought him home to himself, to Yogi.
All BooksBecoming Yogi | Becoming Yogi
₹275.00Original price was: ₹275.00.₹206.00Current price is: ₹206.00. Save ₹69 Add to cart -
Read more‘बेगम बर्वे’ची जन्मकथा सांगितली, तरी नाटकाच्या निर्मितिप्रक्रियेचा संगतवार उलगडा मलाही करता येणार नाही. वाटते की, प्रत्यक्ष कलाकृती निर्मितीच्या कहाण्या ह्या हिमनगासारख्या असतात. नाटककराने त्यांच्या स्पष्टीकरणाचा कितीही प्रयत्न केला, तरी बराच भाग पाण्यातच राहतो. एकूणच रंजनप्रधान रंगभूमीच्या विरूद्ध टोकाला असलेले हे नाटक भारतीय नाटक व रंगभूमीच्या चर्चेच्या परिघात, देशात व परदेशात गेली तीस वर्षे राहिले आणि आता नाटकावर हा टीकाग्रंथही सिद्ध झाला आहे. नाटककाराला तरी यापेक्षा अधिक काय हवे असते? - सतीश आळेकर
-
Out of stock
Out of stock
Sale! Read moreकै.बापूसाहेब विधे वाड्.मय पुरस्कार (रत्नागिरी) मे ८९. श्री.रत्नाप्पा कुंभार साहित्य पुरस्कार(कोल्हापूर) जून ८९. डॉ.अरूण लिमये पुरस्कार, जुलै ८९. पंचगंगा सहकारी साखर कारखाना साहित्य पुरस्कार, सप्टेंबर ८९. मुंबई मराठी साहित्य संघातर्फे बा.सी.मर्ढेकर साहित्य पुरस्कार, जानेवारी ९०. कर्नाटक राज्य साहित्य पुरस्कार, मार्च ९० महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार, नोव्हेंबर ९०. मुकादम साहित्य पुरस्कार(कराड) जानेवारी ९१. समता साहित्य पुरस्कार(बेळगाव) मार्च ९१.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेBerad | बेरड
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Read more -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'भगतसिंगच्या खटल्यातील काळी बाजू फारशी कुणाला माहीत नाही. त्या बाजूवर प्रकाश पाडणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे. हे पुस्तक म्हणजे या विषयावरचा अखेरचा शब्द नाही. ज्या बाबींकडे आजवर पुरेसे लक्ष पुरवले गेले नाही, अशा काही बाबी ते नजरेस आणू इच्छिते. हा खटला म्हणजे एक फार्सच होता, या मुद्द्याची सखोल चिकित्सा आजवर झालेली नाही. कदाचित साँडर्सच्या हत्येत भगतसिंगचा नि:संशय सहभाग होता, म्हणून अशी चिकित्सा झाली नसेल. पण लाहोर कटा च्या खटल्याचा तपशीलवार अभ्यास गरजेचा आहे. आपली राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी न्यायप्रक्रियेचा गैरवापर कसा केला गेला, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा खटला, १ मे १९३० रोजी गव्हर्नर जनरलनी वटहुकमाद्वारे हा खटला चालवण्यासाठी एका खास न्यायाधिकरणाची स्थापना केली. खटल्यातील आरोपींना उच्च न्यायालयात अपील करण्याची संधीच मिळू नये आणि त्यांची फाशीची शिक्षा कायम राहावी हाच या वटहुकमाचा हेतू होता. ए. जी. नूराणी
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेBhagatsingcha Khatla | भगतसिंगचा खटला
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Read more -
Sale! Add to cartपाण्याच्या थेंबाशी इमान असणारा हा माणूस पाण्याच्या थेंबासारखा नितळ होता... विलासराव जे म्हणत, ते आज नाही, तरी नजीकच्या भविष्यात तुम्हांला ऐकावंच लागेल. पाणी मोजूनच द्यावं लागेल!...
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेBhagirathache Varas | भगीरथाचे वारस
₹260.00Original price was: ₹260.00.₹195.00Current price is: ₹195.00. Save ₹65 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'इसवी सन 2020 पर्यंत किंवा जमल्यास त्याच्याही आधी प्रगत भारत उभा करणे हे हस्तिदंती मनो-यात बसून विचारलेले मिथ्या स्वप्न नव्हे किंवा केवळ आशावादही नव्हे. खरे तर, ही अथक परिश्रमांची मागणी करणारी आणि अव्याहत चालणारी मोहीम आहे. आपण सारे त्यात मनापासून सहभागी होण्याचा अवकाश... मोहीम यशस्वी झालीच म्हणून समजा ! '
समाजकारण / राजकारणBharat 2020 : Navya Sahastrakacha Bhavishyavedh | भारत २०२०: नव्या सहस्रकाचा भविष्यवेध
₹375.00Original price was: ₹375.00.₹281.00Current price is: ₹281.00. Save ₹94 Read more -
Sale! Add to cart'भारताच्या भवितव्याच्या दृष्टीने आपल्या देशातील धर्मनिरपेक्षता टिकून राहणे अत्यावश्यक आहे. तथापि गेल्या सत्तर वर्षांतील आपली वाटचाल मात्र अत्यंत निराशाजनक आहे. आता तर देश हिंदुराष्ट्राच्या दिशेने जाणाऱ्या मार्गाला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे वळण अत्यंत धोक्याचे ठरेल, असा गंभीर इशारा देणारे हे पुस्तक आहे. घटनापरिषदेत झालेल्या मान्यवर नेत्यांच्या चर्चेपासून असंख्य घटनातज्ज्ञांच्या, राजकीय नेत्यांच्या लेखनापर्यंत विविध संदर्भ देत एका अनुभवसंपन्न, तत्त्वनिष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. निव्वळ टीकाटिप्पणी करण्यात समाधान न मानता राष्ट्रीय परिस्थिती सावरण्यासाठी व सुधारण्यासाठी काय काय करता येईल, याबद्दलच्या काही उपयुक्त सूचनाही त्यांनी केल्या आहेत. त्यामुळे या विचारप्रवर्तक पुस्तकाचे मोल खचितच वाढले आहे. सर्व विचारसरणींच्या विवेकी अनुयायांनी अवश्य वाचावे, विचारात घ्यावे, अशा लक्षणीय पुस्तकाचा तितकाच समर्थ अनुवाद.
समाजकारण / राजकारणBharatachi Dharmanirpekshata Dhokyachya Valanavar | भारताची धर्मनिरपेक्षता : धोक्याच्या वळणावर
₹500.00Original price was: ₹500.00.₹375.00Current price is: ₹375.00. Save ₹125 Add to cart -
Sale! Add to cart'जगातल्या प्रत्येक धर्माचा दावा असतो - माणसाचं आत्मिक आणि आध्यात्मिक उन्नयन हेच आमचं उद्दिष्ट! मात्र आज धर्म या शब्दानं अत्यंत शक्तिशाली अशा स्फोटकाची जागा घेतली आहे. हिंदू, मुसलमान, ज्यू, खिश्चन... हे शब्दोच्चारही परस्परांच्या मनात दहशत निर्माण करत आहेत. कल्याणकारी रूप अपेक्षित असलेल्या धर्माशी जोडल्या गेलेल्या या भयभावनेचा उगम नेमका कुठे आहे? धर्माच्या नावाखाली चाललाय उद्विग्न करणारा उच्छाद. घरापासून रस्त्यापर्यंत चाललेल्या हिंसेला जबाबदार ठरतोय धर्म. गलिच्छ राजकारणासाठी, सत्ताप्राप्तीसाठी, स्त्रीच्या उपभोगासाठी, दलितांच्या खच्चीकरणासाठी, दुर्बलांच्या पिळवणुकीसाठी तो बिनदिक्कतपणे वापरला जावा? आणि आपण फक्त हतबलतेनं बघत राहावं? धर्म अशी राखरांगोळी करून टाकतो माणसाची? धर्मशास्त्रातली वचनं म्हणजे शेवटी माणसानंच बनवलेली विधिनिषेधांची नियमावली! ती काही काळ्या दगडावरची रेघ नव्हे, की जी पुसताच येत नाही. आणि जर ती काळ्या दगडावरची रेघ असेल, तर असा दगडच नाकारण्याची तयारी ठेवायला हवी. माणसाचं माणूसपण आणि त्याच्या जीवनातील धर्माचं स्थान याचा मुळापासून वेध घेणारा ग्रंथ. धर्म आणि हिंसा'
इतिहासBharatachi Kulkatha | भारताची कुळकथा
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cart'गेली साठ वर्षे भारतात संसदीय लोकशाही टिकली खरी, पण ती खरोखरच पूर्णार्थाने यशस्वी झाली का ? संसदेचे होत गेलेले अवमूल्यन, सहिष्णुतेवर आधारलेल्या संसदीय प्रथांचा -हास, लोकप्रतिनिधींचा वाढत चाललेला बेजबाबदारपणा आणि भ्रष्टाचार रोखण्यात शासनयंत्रणेला पत्करावे लागणारे दारुण अपयश... काळजी वाटावी, अशीच ही वस्तुस्थिती. तिची परखड कारणमीमांसा करतानाच हे पुस्तक या परिस्थितीतून मार्ग काढण्याबद्दलच्या विधायक सूचनाही मांडते. एका माजी व्यासंगी सनदी अधिकाऱ्याने लिहिलेले हे पुस्तक प्रत्येक विवेकी नागरिकाने आणि लोकप्रतिनिधींनीही अवश्य वाचले पाहिजे.
समाजकारण / राजकारणBharatachya Sansadiya Lokshahichi Agnipariksha | भारताच्या संसदीय लोकशाहीची अग्निपरीक्षा
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreमराठी भाषेच्या शुध्दीकरणाच्या उद्देशाने तिचे आत्यंतिक संस्कृतीकरण इष्ट की अनिष्ट, दैनंदिन जीवनातील संभाषणात किती विविध व मजेदार वैशिष्टये असतात, पाश्चात्त्य वाक्यसर्जक व्याकरणाच्या नियमांच्या आधारे भाषेच्या अंगभूत सामर्थ्याचा व सौन्दर्याचा कसा शोध-बोध घेता येतो, काही प्राचीन मराठी शब्दांच्या पुनरुज्जीवनाच्या मदतीने मराठी भाषेतील लिहिण्या-बोलण्यात कसा ठसठशीतपणा व टवटवीतपणा आणता येईल, भाषान्तर ही एक कशी आव्हानात्मक व कष्टसाध्य कला आहे, इत्यादी प्रश्नांची सोदाहरण व साधार चर्चा करीत मराठी भाषेच्या सामर्थ्यावर प्रकाश टाकणारे आणि मराठी भाषेचे सौष्ठव प्रत्ययास आणून देणारे हे निबंध सर्वसाधारण वाचकांबरोबरच चिकित्सक अभ्यासकांनाही खचित वाचनीय वाटतील.
भाषाविचारBhasha : Swarup, Samarthya Va Saundarya | भाषा : स्वरूप, सामर्थ्य व सौंदर्य
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Read more
">
Skip to content