-
Sale! Add to cartउल्हास नदीच्या तीरावर एनआरसी' नावाची एक आटपाट कॉलनी होती. तिथे सगळं एकच होतं. एक कारखाना. एक शाळा. एक मैदान. एक स्टेशन. एक बँक. एक कॅंटीन. एक लाँड्री. एक सोसायटी. एक नदी. त्यातलंच एक घर. एक आई. एक बाबा. एक बहीण. एक आजी. एक आत्याबाई. एक आजोबा. एक काका. आणि एक मुलगी. तिथून सुरू झालेली तिच्या चौखूर धावेची ही कहाणी...
All BooksTabadak Tabadak | तबडक तबडक
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cart'लग्न करताय ? स्वत:चं ? दुस-याचं ? धार्मिक ? रजिस्टर ? संस्कार म्हणून ? इव्हेंट म्हणून ? साधंसं ? जंगी ? कसंही करा, पण अर्थ समजून घेऊन करा या पुस्तकाच्या मदतीनं नियोजन करा मग तुम्हीही उत्स्फूर्तपणे म्हणाल, तदेव लग्नम्
मार्गदर्शनपरTadev Lagnam | तदेव लग्नम्
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cartमुलं आणि पालक या दोघांनाही डोळ्यांसमोर ठेवून केलेलं हे खुसखुशीत लेखन आहे. एकांकिका, शॉर्ट फिल्म किंवा स्किटच्या स्वरूपात या नाटिका सादर होऊ शकतात. मुलांचे विषय हाताळणारं हे लेखन केवळ मनोरंजक नाही, काही नाटिका बोध घेण्याजोग्याही आहेत. मुख्य म्हणजे रंगमंच, अभिनय, कॅमेरा, लघुपट, प्रहसन अशा अनेक गोष्टींची माहिती आणि अनुभव मुलांना यांतून मिळू शकतो. मुलांच्या सर्जनशीलतेला वाव देणाऱ्या सहा नाटिकांचं संकलन -
All BooksTagi Gang Ani Itar Prayogksham Natika | टगी गंग आणि इतर प्रयोगक्षम नाटिका
₹170.00Original price was: ₹170.00.₹128.00Current price is: ₹128.00. Save ₹42 Add to cart -
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
Tamasha : Vithabaichya Ayushyacha | तमाशा : विठाबाईच्या आयुष्याचा
Read more -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreपंकज कुरूलकर हे मराठी कथाविश्वातील एक ठळक नाव. सामान्य वाचकापासून समीक्षकापर्यंत सर्वांचे लक्ष त्यांच्या कथेने वेधून घेतले, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कुरूलकरांच्या कथेतून प्रकट होणारे बदलत्या काळाचे भान. काळ बदलतो तशी माणसे बदलतात, त्यांचे जीवनमान बदलते, प्रश्नही बदलतात. या प्रश्नांच्या उत्तरांत बदलत्या काळाची प्रतिबिंबे असतात. कुरूलकर यांच्या संवेदनशील लेखणीला ती दिसतात. ती न्याहाळता-न्याहाळता त्यांची कथा आकार घेते. ती शब्दरूप घेत असताना स्वत: प्रश्नांच्या भोव-यात प्रवेश करते आणि वाचकालाही अलगद त्यात ओढून नेते. तो नकळत त्यात गुंतत जातो... माणसाच्या आसपासचा समाज, परिस्थिती, अवकाश त्याला चार भिंतींत कोंडू पाहत असतानाही कुरूलकरांच्या कथेतील पात्रे आशादायी निळाईचा ध्यास धरताना दिसतात. त्यांची ही झुंज नुसती वाचण्यासारखी नसते, तर जगण्याचा अर्थ उलगडू पाहणारी असते...
कथासंग्रहTamso Ma… | तमसो मा…
₹125.00Original price was: ₹125.00.₹94.00Current price is: ₹94.00. Save ₹31 Read more -
Sale! Add to cartहिरव्यागार निसर्गाच्या कुशीत अघनाशिनी नदीच्या तीरावर वसलेलं आदोळशी गाव. पूर्वापारच्या रूढी-परंपरा जपणारे देवभोळे लोक अन् जातींच्या जाळयात, धर्माच्या चौकटीत बांधलेलं त्यांचं संथ सरळसोट जिणं. सातासमुद्रापल्याडहून आलेले पोर्तुगीज आणि त्यांचा ख्रिस्ती धर्म चक्रीवादळासारखे आदोळशीवर आदळले. धर्मांतराची जबरदस्ती, धार्मिक अत्याचारातून उलथीपालथी झालेली सामाजिक घडी, देव अन् धर्म डोक्यावर घेऊन, जिवावर उदार होऊन अनेकांनी केलेली पलायनं आणि या सा-यांमुळे देशोधडीला लागलेली आयुष्यं. पाच शतकांपूर्वी गोव्याच्या भूमीवर उफाळलेल्या धार्मिक ज्वालामुखीचा एका प्रतिभावान कादंबरीकारानं घेतलेला वेध
कादंबरीTandav | तांडव
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cartछोटया मुलामुलींना भोवतालच्या गोष्टी वेगळयाच दिसतात. त्यांच्याशी त्यांचं नातंसुध्दा काहीसं वेगळं असतं - असू शकतं, अशी माझी समजूत आहे. त्या गोष्टींचं वर्णन करताना, त्यांच्याबद्दल काहीबाही बोलताना, मोठयांना दिसणार-सुचणार नाहीत अशा चित्रविचित्र कल्पना आणि मोठयांच्या नीटनेटक्या, पोशाखी भाषेपेक्षा निराळीच नागडी, रंगीत, नादिष्ट, कधी अगदी कोवळी, तर कधी अत्यंत अर्बटचर्बटसुध्दा भाषा ती उधळतात. मुलांचं हे मूलपण माझ्या कविता-गाण्यांतून खेळवण्याचा खटाटोप आधीच्या ५ संग्रहांप्रमाणे याही संग्रहात मी केला आहे. हा एक ब-यापैकी उपक्रम आहे अशी पावती मुलांच्या शाळांतून आणि खुल्या मेळाव्यांतून मी केलेल्या गप्पा-गोष्टी-गाण्यांच्या कार्यक्रमांतून मला वेळोवेळी मिळते आहे. नव्या वाचकांनी त्यांना काय वाटतं ते जरूर सांगावं.
मुलांसाठीTangal Mangal | टंगळ मंगळ
₹25.00Original price was: ₹25.00.₹19.00Current price is: ₹19.00. Save ₹6 Add to cart -
Sale! Add to cartमाणूस प्राचीन काळापासून साधी-सोपी-हलकी-श्रमाधारित अशी अनेक तंत्रं जीवनाच्या सर्व क्षेत्रांत वापरत आहे. पण अठराव्या शतकातल्या औद्योगिक क्रांती मुळे ऊर्जांचं अन् त्यामुळे तंत्रांचंही स्वरूप पूर्णपणे पालटलं. त्यांची क्षमता, वेग, आवाका, सफाई, अवजडपणा, गुंतागुंत हे सर्व वाढतच गेलं. केवळ यांत्रिक न राहता ती चहू अंगांनी विस्तारली : इतकी की, आज आपल्याभोवती एक तंत्रावरण तयार झालेलं आहे. अशा आधुनिक तंत्रांचे अनेकानेक लाभ आपण पावलोपावली आणि क्षणोक्षणी उपभोगतो आहोत. पण, या सा-या तांत्रिक प्रगतीची आपण किती भयंकर किंमत मोजतो आहोत ! वास्तव असं आहे की, आधुनिक तंत्रांच्या लाभांपेक्षा, विविध स्तरांवर त्यांच्या बदल्यात मोजाव्या लागणाऱ्या थेट वा अप्रत्यक्ष किमती खूप खूप अधिक आहेत. Homo technicus बनल्यामुळे आपलं त्यांच्याकडे दुर्लक्ष होतंय. अशा आधुनिक तंत्रांचं विविध निकषांवर कठोर परीक्षण करून त्यांची घातकता दाखवून देणारं हे पुस्तक : समुचित तंत्रांच्या संयमित वापराकडे जाण्याची आवश्यकता प्रतिपादन करणारं. तंत्र : मुक्ती
All BooksTantra-Mukti | तंत्रमुक्ती
₹425.00Original price was: ₹425.00.₹319.00Current price is: ₹319.00. Save ₹106 Add to cart -
Sale! Add to cartमनाला वाटतं ते वाट्टेल तसं मोकळेपणानं लिहिण्याची जागा म्हणजे ग्राफिटी वॉल. लिहावं की लिहू नये? - या प्रश्नातून मोकळं होत, बिनधास्त लिहून टाकू... म्हणत, कविता महाजन यांनी कविता, कादंबरी, लेख, संशोधनपर निबंध, कोश अशा अनेक त-हांनी लेखन केलं. या लेखनप्रवासातील वैचारिक आणि भावनिक कोलाहलांच्या डायरीवजा नोंदीही समांतर लिहिल्या. त्या नोंदींवर आधारित लेखांचं लोकप्रभा या साप्ताहिकातून प्रकाशित झालेलं ग्राफिटी वॉल हे सदर वाचकप्रिय ठरलं. लेखक ही भूमिका जगताना आलेल्या अनुभवांची ही मनमोकळी ग्राफिटी.
पर्यावरणTapali Vasundhara | तापली वसुंधरा
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreभावकविता ही काही विशिष्ट संदर्भांतच रचली गेलेली असते आणि त्या संदर्भांतच ती कृतार्थ होत असते. हे संदर्भ त्या कवितेवरूनच कळून येत नसले, तर अन्य मार्गांनी जाणून घ्यावे लागतात. ते नीट उमगले नाहीत, तर साहजिकच ती कविता दुर्बोध होते. मर्ढेकरांच्या कित्येक कवितांत याचा पुरा प्रत्यय येतो. मर्ढेकरांचा काळ आणि त्यांचे जीवन यांच्या संदर्भांतच त्यातील प्रतिमा खुलू- बोलू लागतात. मर्ढेकरांच्या काही दुर्बोध कवितांना हे संदर्भ पुरविण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखांत केलेला आहे. त्यातून अकल्पितपणेच नऊ सलग कवितांचा एक मोनोड्रामा साकार व्हावा हेच त्याच्या यशाचे आश्वासक गमक !
रसग्रहण / समीक्षाTarihi Yeto Vas Fulanna | तरीही येतो वास फुलांना
₹140.00Original price was: ₹140.00.₹105.00Current price is: ₹105.00. Save ₹35 Read more
">
Skip to content