चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
-
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
Fite Andharache Jale | फिटे अंधाराचे जाळे
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Read more -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreफ्लॉरेन्स नाइटिंगेल फक्त एक थोर रुग्णसेविका नव्हे, तर गणितज्ज्ञ, संख्याशास्त्रज्ञ आणि लेखकही. १८ व्या शतकाला अज्ञात अशी परिसर स्वच्छता, सेवाभावी वृत्ती, आजारांची नोंदणी, त्यांचं सांख्यिकी विश्लेषण, रुग्णसेवेबाबतची यंत्रणा हे सर्व विकसित अन् नियमबद्ध करणारी कर्तृत्ववान व्यवस्थापक. हे करताना त्या काळाच्या पुरुषी सत्तेशी कधी संघर्ष करीत, कधी नमतं घेत, तर आपल्या अविरत कष्टांनी त्यांना कधी अचंबित करीत, रुग्णांचं प्रेम मिळवीत वाटचाल करणारी धीरोदात्त समाजसेविका. तिच्या रुग्णसेवाव्रती आयुष्याची ही एक कृतज्ञ आठवण !
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेFlorence Nightingele | फ्लॉरेन्स नाईटिंगेल
₹75.00Original price was: ₹75.00.₹56.00Current price is: ₹56.00. Save ₹19 Read more -
Out of stock
Out of stock
Sale! Read more१९२८ च्या त्या काळ्या गुरुवारी अमेरिकेतील शेअरबाजार साफ गडबडला, पार कोसळलाच ! उद्योगधंदे ठप्प. बँका बंद. महामंदीचे सावट. प्रचंड बेकारीचे अरिष्ट. जनता पुरती हवालदिल. त्या अंधारलेल्या वातावरणात एका पोलियोग्रस्त नेत्याने देशाला दिलासा दिला. चाकोरीबाहेरचे नवे धोरण आखले. सर्व थरांतील बेकारांना हाताशी धरून त्याने असंख्य प्रकल्प उभारले. अर्थव्यवस्थेला चालना दिली आणि देशाचा कायापालट घडवला. एक संकट निवारले जाते आहे, तोच दुसरे महायुद्ध समोर उभे ठाकले. तो डगमगला नाही. हुकुमशहांच्या विरोधात तो उभा ठाकला. त्यांचा नि:पात करून त्याने जागतिक शांततेचा पाया रचला. चार वेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद भूषवणारा तो एकमेव नेता ठरला. फ्रँकलिन डिलॅनो रूझवेल्ट हे त्याचे नाव. अमेरिकेचा तारणहार ठरलेल्या त्या जिद्दी नेत्याची ही यशोगाथा !
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेFranklin Ruzwelt | फ्रँकलिन रूझवेल्ट
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Read more -
Sale! Add to cart'असंगत नाटकांमधून वसलेलं विसंगत गाव. पण ते वसवताना वापरलेलं असतं वास्तव जीवनातलं सुसंगत साहित्य. आपला सामाजिक भवताल, आपलं राजकीय वर्तमान ठसे अन् खुणा उमटवत असतात या गावामधून. महानिर्वाण, महापूर, बेगम बर्वे अशा अनवट नाटकांनी मराठीच नव्हे तर भारतीय रंगभूमीला वेगळं वळण देणारे प्रख्यात नाटककार सतीश आळेकर यांनी आपल्या रंगभूमीवरील कारकिर्दीचा आणि आपल्या नाट्यकृतींचा उलगडलेला अनोखा प्रवास गगनिका
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेGaganika | गगनिका
₹375.00Original price was: ₹375.00.₹281.00Current price is: ₹281.00. Save ₹94 Add to cart -
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
Ganakchakrachudamani Bhaskar (English) | गणकचक्रचूडामणि भास्कर (इंग्रजी)
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cart'भारतीय खगोलशास्त्राचा पाया आर्यभटाने रचला, आणि त्याचा कळसाध्याय भास्कराचार्यांनी लिहिला. हा गणितशिरोमणि आठशे वर्षांपूर्वी निवर्तला, पण गणिताच्या इतिहासात तो अजरामर झाला. आजही त्यांची लीलावती गणितज्ञांना मोहिनी घालते आणि भास्कराचार्यांच्या उत्तुंग प्रतिभेची साक्ष देते. कुशाग्र बुध्दिमत्ता, गणिती विद्वत्ता, पांडित्य आणि कवित्व, अशा गुणांचा सुरेख संगम, असे होते त्यांचे व्यक्तित्व. सह्यगिरीच्या कुशीत जन्माला आलेला हा गणिती, भारतीय संस्कृतीचे एक रत्न होते यात शंकाच नाही. सन २०१४ मध्ये भास्कराचार्य यांच्या जन्माला ९०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त त्यांची ओळख सर्वसामान्यांना व्हावी म्हणून त्यांना गणकचक्रचूडामणि भास्कर ही पुस्तकरूपी मानवंदना.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेGanakchakrachudamani Bhaskar (Marathi) | गणकचक्रचूडामणि भास्कर (मराठी)
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cartभारतीय खगोलशास्त्रस्य आद्य : रचयिता अस्ति आर्यभट्ट : किन्तु तस्य क्ल्शाध्याय : तु भास्कराचार्येण लिखित : अष्टाशतवर्षपूर्वम् एष : गणितशिरोमणि : दिवंगत : गणितविषयस्य इतिहासे स : अजरामर : अभवत् तस्य लीलावतीग्रन्थे विद्यमानं गणितविषयकं ज्ञानं अद्यापि आधुनिकान् जनान् अपि सम्मोहयति तथैव भास्कराचार्यस्य उत्तुड्.गाया : प्रतिभाया : परिचयं ददाति कुशाग्रा बुद्धिमत्ता, विद्वत्ता, पांडित्यं, कवितत्वं एतेषां नैकानां गुणानां समुच्च्या : नाम भास्कराचार्य : भारतीयसंस्कृत्या : एकम् अद्वितायं रत्नं खलु एष : चतुर्दशत्यधिकएकादशेशते ख्रिस्ताब्दे, सह्यकुलाचलाश्रिते ग्रामे स : अजायत अद्य नवशतवर्षाणि अतीतानि भास्कराचार्यस्य कार्य परिचय : आधुनिकान् जनान् मयैवकरणीय: इति अनेन विचारेण अहं प्रेरित : अतएव 'कविवृन्दवन्दितपद : श्रीभास्काराचार्य :' इति अनेन ग्रन्थरूपेण भास्कराचार्येभ्य : मया दत्ता एषा मानवंदना
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेGanakchakrachudamani Bhaskar (Sanskrit) | गणकचक्रचूडामणि भास्कर (संस्कृत)
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cartमहात्मा गांधी जन्मशताब्दी महोत्सवाच्या प्रसंगी केवळ भारतातच नव्हे, तर सा-या जगभर त्यांचे पुण्यस्मरण होत आहे. केवळ राजकारणी पुढारीच नव्हेत; तर गायक, नर्तक, चित्रकार, शिल्पकार सारेच जण शब्द, स्वर, रंग, रेखा, अभिनय ह्यांतून आपली कृतज्ञता व्यक्त करीत आहेत. गांधीजींचे आपणावर तर मोठे ॠण आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून आपण चालू शकलो नाही, हा त्यांचा दोष नव्हे. गांधीजींच्या चरित्राचे हे लेखन ही त्यांच्या चरणी वाहिलेली माझी लहानशी फुलाची पाकळी आहे. ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही, अशा मराठी वाचकांसाठी मी हे चिमुकले पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक वाचल्यावर गांधीजींच्याविषयी अधिकारी लेखकांनी लिहिलेली चरित्रे वाचण्याची आणि त्यांचे तत्त्वज्ञान अधिक बारकाईने समजून घेण्याची इच्छा झाली, तर माझ्या ह्या लेखनकामाचे चीज झाले, असे मला वाटेल. पु. ल. देशपांडे
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेGandhiji | गांधीजी
₹170.00Original price was: ₹170.00.₹128.00Current price is: ₹128.00. Save ₹42 Add to cart -
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
Gandhijinchya Aathvani | गांधीजींच्या आठवणी
₹175.00Original price was: ₹175.00.₹131.00Current price is: ₹131.00. Save ₹44 Add to cart -
Sale! Add to cartगांधी काळाच्या चरख्यावर माणुसकीची वस्त्रं विणणारा विसाव्या शतकातला कबीर. मुक्तीचं आकाश धरतीत पेरणारा अलौकिक महापुरूष. स्वातंत्र्यलक्ष्मीच्या या कफल्लक उपासकाची जीवनकहाणी म्हणजे उत्कट महाकाव्य. उज्ज्वल अन् उदासही... गांधींनी एका भाग्यात देश जोडला! मनं साधली ! फाळणीचं दुर्दैव मात्र ते टाळू शकले नाहीत... ते स्वातंत्र्यसंग्रामाचे सरसेनापती. तरीही एकटेच भिरभिरत राहिले कैकदा. धर्म ही त्यांच्या मते एक उन्नत प्रेरणा. पण त्यांच्यासमोर मात्र धर्माच्या नावावरच रक्त सांडलं-सांडत राहिलं. विलक्षण प्रेम आणि आत्यंतिक द्वेष अशा कचाट्यात असतो गांधी. पुन्हा एकदा पाह्यला हवं महात्म्याकडं. महादेवभाई देसाई, जमनालाल बजाज, मनुबेन गांधी, हरिलाल गांधी...या आणि अशाच काही जिवलग सहका-यांच्या आठवणी, दैनंदिनी आणि पत्रव्यवहारातून एक वेगळाच नयानवेला गांधी रेखांकित होतो... जणू गंगेत वितळत जाणारं आकाश
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेGangemadhye Gagan Vitalale | गंगेमध्ये गगन वितळले
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart
">
Skip to content

