All Books
-
Sale! Add to cartआपल्या पृथ्वीची निर्मिती झाली सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी. जन्मापासून आजपर्यंत तिच्या प्रकृतीत सततचे बदल चालूच आहेत. तिच्या अंतरंगात चाललेल्या प्रचंड घडामोडींचा आणि त्यामुळे तिच्या प्राकृतिक घटकांमध्ये अन् बाह्य रूपामध्ये होणार् या बदलांचा शोध अन् वेध घेणं ही कधीही न संपणारी गोष्ट ! कोट्यवधी वर्षांपासून चालू असलेल्या या बदलांना कारणीभूत असलेल्या ज्वालामुखी, भूकंप, सुनामी, चक्रीवादळे यांसारख्या प्रचंड उलथापालथींबाबतची शास्त्रीय माहिती जिज्ञासू वाचकाला रंजक आणि सुबोध पद्धतीने स्पष्ट करून सांगणारे -
All BooksShordh Badaltya Pruthvicha | शोध बदलत्या पृथ्वीचा
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cartही कहाणी आहे एका आधुनिक सुश्रुताची. सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्या चतुरस्र कार्याची. असंख्य कॅन्सररुग्णांवर यशस्वी उपचार करणारे, जगभरातील अनेक देशांमध्ये जाऊन शल्यचिकित्साविषयक मार्गदर्शन आणि शस्त्रक्रिया करणारे, पुणे टेक्निक' हे नवे शल्यतंत्र विकसित करणारे, ख्यातनाम सर्जन डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्या अनोख्या प्रवासाचा घेतलेला वेध.
All BooksSkalpel Te Skopee Te Robo | स्कालपेल ते स्कोपी ते रोबो
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cartसोनाली कुलकर्णी एक गुणी अभिनेत्री आहे.. या विधानानंतर स्वल्पविराम येत नाही, अर्धविराम किंवा पूर्णविरामही नाही.. येतात ती दोन टिंबं.. दोन टिंबं ही सोनालीची नुसती लेखनशैली नाही, तर ओळख आहे ! तिच्या लिखाणाला पूर्णविराम फारसे मंजूर नसावेत.. म्हणूनच पाठोपाठ दुसरं टिंब येत असावं.. पुढे नेणारं ! दोन टिंबांमधूनही तिला काहीतरी सांगायचं असतं.. सोनाली उघड्या डोळ्यांनी जग पाहताना माणसांना वाचते आणि शब्दांतून त्यांची व्यक्तिचित्रं रेखाटते. तिची अक्षरं वाचकांशी बोलतात.. त्या अक्षरांना लेन्स असते आणि वाचाही ! अशा संवेदनशील आणि संवादोत्सुक अभिनेत्रीला रंगभूमीवर आणि पडद्यावर पाहण्या- ऐकण्याएवढंच वाचणं'ही किती लोभस असू शकतं, याचं उदाहरण म्हणजे सो कुल टेक 2
All BooksSo Cool.. Take 2 | सो कुल .. टेक 2
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cartआपल्यापैकी बहुतेकजण मृत्यूला, विशेषत: वेदनादायी मृत्यूला घाबरतात. परंतु आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असताना ज्यांनी अत्यंत अवघड वाटणारे पर्याय स्वीकारले, अशा सामान्य व्यक्तींच्या, असामान्य जीवनस्पर्शी कथा डॉ. प्रियदर्शिनी कुलकर्णी यांनी अगदी सहज सोप्या भाषेत अन् अत्यंत अनुकंपेने आपल्यासमोर आणल्या आहेत. त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेले प्रसंग, त्यातील गूढता, ताणतणाव आणि त्याचबरोबर दिलासा देणारा हळुवार स्पर्श हे सर्व खरोखरीच मनाला भावून जाते. त्यांचे हे हृदयस्पर्शी पुस्तक वाचल्यानंतर मी मृत्यूला सामोरी जायला तयार आहे आणि कदाचित मी त्याचा अगदी शांतपणे स्वीकार करू शकेन, असे मला वाटते. अनु आगा
All BooksSobat Sanjvelchee | सोबत सांजवेळची
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreसोन्या हा छाया आणि शिरीषचा लाडका कुत्रा. सोन्याला आपल्या रूपाचे फार कौतुक होते. पण हे रूप आता त्याला सोडून गेले होते. मग सोन्याने काय केले ? कुठल्या संकटांना तोंड दिले ? त्याला छाया आणि शिरीष परत भेटले का ? वाचू या, सोन्या
All BooksSonya | सोन्या
₹50.00Original price was: ₹50.00.₹38.00Current price is: ₹38.00. Save ₹12 Read more -
Sale! Add to cartThere are various sounds around us some pleasant, some troublesome ! Let's read in this book, which sounds Shirish heard throughout the day. And how they affected him... Sounds Sweet and Shrill
All BooksSounds- Sweet And Shrill | Sound Sweet and Shrill
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cartस्टार्टअप म्हणजे नेमकं काय, इथपासून स्टार्टअप उद्योजकांची अपेक्षित गुणवत्ता, उद्योगकल्पनेचा शोध, उद्योगाची आखणी, भांडवलउभारणी, स्टार्टअपची रचना आणि व्यवस्थापन, स्टार्टअपचा वाढविस्तार अशी चौफेर नि समग्र मांडणी करणारं मराठीतलं एकमेव सोपं आणि माहितीपूर्ण पुस्तक... स्टार्टअपविषयी सर्व काही अनंत सरदेशमुख यांचे स्टार्टअपविषयी सर्व काही' हे पुस्तक माहितीपूर्ण, बोधप्रद व स्फूर्तिदायक आहे. रंजक संवादातून विषयाची प्रस्तुती, एका बैठकीत पुस्तकाचे पूर्ण वाचन करायला लावते. विषयाचे पर्यावरण, उद्योगकल्पना ते यशस्वी स्टार्टअपची प्रथम समभाग विक्री या प्रवासाची प्रत्येक पायरी, प्रत्येक अंग यांच्या मांडणीत हे पुस्तक परिपूर्ण आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर, शास्त्रज्ञ डॉ. सरदेशमुख यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये स्टार्टअपशी संबंधित महत्त्वाच्या बाबींचा ऊहापोह अगदी साध्या-सोप्या भाषेत केला असून उद्योजकतेशी संबंधित सर्वांना ते अतिशय मोलाचे व मार्गदर्शक ठरेल. डॉ. नितीन करमळकर, शिक्षणतज्ज्ञ महाराष्ट्रातील व इतरत्र मराठीत रस असलेल्यांकरिता त्यांना भावेल अशा भाषेत उद्योगातील एका अनुभवी व्यावसायिकाने अगदी योग्य वेळी हे पुस्तक लिहिले आहे. त्याद्वारे उद्योजकतेतील यशाचे प्रमाण वाढीला लागेल... डॉ. गणेश नटराजन, उद्योगपती, मेंटॉर, गुंतवणूकदार
All BooksStartupvishayi Sarva Kahi | स्टार्टअपविषयी सर्वकाही
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartस्त्रीस्वातंत्र्यवादिनी : स्त्रीस्वातंत्र्य' म्हणजे नेमके काय? हा विचार महाराष्ट्रात रुजवला कोणी? तो जोरावला का आणि कसा? या विचारांत पुरुषवर्गाचे योगदान काय? या विचारप्रणालीचे भवितव्य काय? स्त्री मनातील आशा-निराशांच्या, सुखदुःखांच्या स्पंदनांची अक्षर नोंद घेणा-या, कार्यकर्त्या-लेखिका कृष्णाबाई मोटे, मालतीबाई बेडेकर, शकुंतला परांजपे, गीता साने, यांच्या साहित्याचा आढावा घेऊन, विसाव्या शतकातील स्त्रीस्वातंत्र्याचा' प्रवास दाखवणारे विनया खडपेकरांचे हे पुस्तक! या चार लेखिकांच्या प्रत्यक्ष मुलाखतींमुळे अनुभवश्रीमंत झालेले पुस्तक !
All BooksStri-Svatantryavadini | स्त्री-स्वातंत्र्यवादिनी
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cartस्त्रीत्व कसं असेल, तिच्या अलवार मनाला काय भावत असेल, तिचं हळुवार व्यक्त होणं कसं असेल, तर सुमनताईंसारखं..!प्रेमळ, समजूतदार, हळवं, शांत, समर्पित... शांतपणे तेवणारा नंदादीपच जणू. कोवळ्या नाजूक फुलांचा मंद सुगंध, पावसाची हलकीशी सर, झाडाची कोवळी पालवी, पानांवरील निर्मळ दवबिंदू किती उपमा द्याव्यात या आवाजाच्या व्यक्तिमत्त्वाला ? त्यानं आपलं असं एक स्थान निर्माण केलं. पौर्णिमेच्या शीतल चांदण्याला जर स्वतःचा आवाज मिळाला तर किती मधुर असेल तो? तरल, सुरेल, वत्सल, शुद्ध उच्चारांचं लेणं लाभलेला, उत्तम पल्ला नि फिरत असणारा, तरी अत्यंत भावपूर्ण... सुमन कल्याणपूर यांच्या मराठी व हिंदी गाण्यातल्या सांगीतिक वैशिष्ट्यांचा स्मरणीय आढावा आणि त्यांच्या निकोपआवाजातल्या निवडक २५ गाण्यांचं रसग्रहण, प्रसिद्ध गायिका अपर्णा संत यांच्या शब्दात...
All BooksSuman Kalyanpur | सुमन कल्याणपूर
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartSpaceship landed on Mars and gave Sunny a brainwave. He made a spacecraft. Did he really travel to the Sun? How did Jayesh celebrate his mom's birthday ? Shweta got info on butterflies. How? Five engaging short stories of young and bright children like you... Sunny's Sun Safari
All BooksSunny’S Sun Safari | Sunny’s Sun Safari
₹60.00Original price was: ₹60.00.₹45.00Current price is: ₹45.00. Save ₹15 Add to cart
">
Skip to content