- You cannot add "अलौकिक अंटार्क्टिका | दुबई : काल आणि आज" to the cart because the product is out of stock.
Combo
-
Combo
अलौकिक अंटार्क्टिका | दुबई : काल आणि आज
₹730.00Original price was: ₹730.00.₹540.00Current price is: ₹540.00. Save ₹190 Read more -
Out of stock
Read moreभाबडा चिमणराव आणि बालनाटयातल्या दुष्ट चेटकिणीपासून
'हसवाफसवी'तल्या एकसे एक सरस सहा भूमिकांपर्यंत धूम
धमाल हसवणारे, 'चौकटराजा'मधल्या नंदू आणि 'श्रीयुत गंगाधर
टिपरे'तल्या आबांपासून 'लगे रहो मुन्नाभाई'मधल्या गांधींपर्यंत
घराघरांत पोहोचलेले दिलीप प्रभावळकर यांचा मिस्कील मानसपुत्र
म्हणजे हा बोक्या सातबंडे !
तो आहे निर्मळ मनाचा नि धाडसी वृत्तीचा. व्रात्य पण वांड नाही व
खोडकर पण खोडसाळ नाही. गरजूला मदत करणं व ढोंगी
माणसांच्या वर्मावर घाला घालणं हा त्याचा धर्म ! प्रत्येक
संकटातून, अग्निदिव्यातून तो सहीसलामत पार पडतो.
दिलीप प्रभावळकरांची लेखनशैली मुळात मिस्किल नि खटयाळ.
बोक्या सातबंडयासारखा समानधर्मी भेटला की, मग तर
विचारायलाच नको. प्रभावळकरांच्या खटयाळपणाला उधाणच येतं.
किशोरांना ते खुद्कन् हसवतात, रिझवतात. बोक्याच्या हाती
आनंदाचं भिरभिरं देऊन त्याला ते मस्त घुमवतात! 'गुगली',
'नवी गुगली', 'हसगत', 'कागदी बाण' व 'झूम' नंतरचं
प्रभावळकरांचं 'बोक्या सातबंडे' हे एक झकास पुस्तक! प्रसन्न
विनोदाचा शिडकावा करणारं. -
Out of stock
Read moreभाबडा चिमणराव आणि बालनाटयातल्या दुष्ट चेटकिणीपासून
हसवाफसवीतल्या एकसे एक सरस सहा भूमिकांपर्यंत धूम
धमाल हसवणारे, चौकटराजा मधल्या नंदू आणि श्रीयुत गंगाधरे
टिपरेतल्या आबांपासून लगे रहो मुन्नाभाईमधल्या गांधींपर्यंत
घराघरांत पोहोचलेले दिलीप प्रभावळकर यांचा मिस्कील मानसपुत्र
म्हणजे हा बोक्या सातबंडे !
तो आहे निर्मळ मनाचा नि धाडसी वृत्तीचा. व्रात्य पण वांड नाही व
खोडकर पण खोडसाळ नाही. गरजूला मदत करणं व ढोंगी
माणसांच्या वर्मावर घाला घालणं हा त्याचा धर्म ! प्रत्येक
संकटातून, अग्निदिव्यातून तो सहीसलामत पार पडतो.
दिलीप प्रभावळकरांची लेखनशैली मुळात मिस्किल नि खटयाळ.
बोक्या सातबंडयासारखा समानधर्मी भेटला की, मग तर
विचारायलाच नको. प्रभावळकरांच्या खटयाळपणाला उधाणच येतं.
किशोरांना ते खुद्कन् हसवतात, रिझवतात. बोक्याच्या हाती
आनंदाचं भिरभिरं देऊन त्याला ते मस्त घुमवतात! गुगली,
'नवी गुगली', 'हसगत', 'कागदी बाण' व 'झूम' नंतरचं
प्रभावळकरांचं 'बोक्या सातबंडे' हे एक झकास पुस्तक ! प्रसन्न
विनोदाचा शिडकावा करणारं. -
Out of stock
Read moreभाबडा चिमणराव आणि बालनाट्यातल्या दुष्ट चेटकिणीपासून
हसवाफसवीतल्या एकसे एक सरस सहा भूमिकांपर्यंत धूम
धमाल हसवणारे, चौकटराजा मधल्या नंदू आणि श्रीयुत गंगाधर
टिपरेतल्या आबांपासून लगे रहो मुन्नाभाईमधल्या गांधींपर्यंत
घराघरांत पोहोचलेले दिलीप प्रभावळकर यांचा मिस्कील मानसपुत्र
म्हणजे हा बोक्या सातबंडे !
तो आहे निर्मळ मनाचा नि धाडसी वृत्तीचा. व्रात्य पण वांड नाही व
खोडकर पण खोडसाळ नाही. गरजूला मदत करणं व ढोंगी
माणसांच्या वर्मावर घाला घालणं हा त्याचा धर्म! प्रत्येक
संकटातून, अग्निदिव्यातून तो सहीसलामत पार पडतो.
दिलीप प्रभावळकरांची लेखनशैली मुळात मिस्किल नि खट्याळ.
बोक्या सातबंड्यासारखा समानधर्मी भेटला की, मग तर
विचारायला नको; प्रभावळकरांच्या खट्याळपणाला उधाणच येतं.
किशोरांना ते खुद्कन हसवतात, रिझवतात. बोक्याच्या हाती
आनंदाचं भिरभिरं देऊन त्याला ते मस्त घुमवतात! गुगली,
नवी गुगली, हसगत, कागदी बाण व झूमनंतरचं
प्रभावळकरांचं बोक्या सातबंडे हे एक झक्कास पुस्तक ! प्रसन्न
विनोदाचा शिडकावा करणारं. -
Out of stock
Read moreभाबडा चिमणराव आणि बालनाट्यातल्या दुष्ट चेटकिणीपासून
हसवाफसवी'तल्या एकसे एक सरस सहा भूमिकांपर्यंत धूम
धमाल हसवणारे, चौकटराजा' मधल्या नंदू आणि श्रीयुत गंगाधरे
टिपरे'तल्या आबांपासून लगे रहो मुन्नाभाई'मधल्या गांधींपर्यंत
घराघरांत पोहोचलेले दिलीप प्रभावळकर यांचा मिस्कील मानसपुत्र
म्हणजे हा बोक्या सातबंडे !
तो आहे निर्मळ मनाचा नि धाडसी वृत्तीचा. व्रात्य पण वांड नाही व
खोडकर पण खोडसाळ नाही. गरजूला मदत करणं व ढोंगी
माणसांच्या वर्मावर घाला घालणं हा त्याचा धर्म ! प्रत्येक
संकटातून, अग्निदिव्यातून तो सहीसलामत पार पडतो.
दिलीप प्रभावळकरांची लेखनशैली मुळात मिस्किल नि खट्याळ.
बोक्या सातबंड्यासारखा समानधर्मी भेटला की, मग तर
विचारायला नको; प्रभावळकरांच्या खट्याळपणाला उधाणच येतं.
किशोरांना ते खुद्कन हसवतात, रिझवतात. बोक्याच्या हाती
आनंदाचं भिरभिरं देऊन त्याला ते मस्त घुमवतात! गुगली',
नवी गुगली', हसगत', कागदी बाण' व झूम'नंतरचं
प्रभावळकरांचं बोक्या सातबंडे' हे एक झक्कास पुस्तक !
प्रसन्न विनोदाचा शिडकावा करणारं. -
Out of stock
Read moreगेल्या शंभरेक वर्षांत महानुभावांच्या साहित्यावर सांप्रदायिक
आणि संप्रदायिकेतर संशोधक-अभ्यासकांकडून विपुल लेखन झाले
असले, तरी महानुभावीय सांप्रदायिक व्याख्यानपद्धती आणि आधुनिक
महानुभावीय व्याख्यानपद्धती या उभय पद्धतींचे सविस्तर अध्ययन-
अध्यापन झालेले नाही. प्रा. बापट यांचा प्रस्तुत दोन भागांचा ग्रंथ
त्याच्या नावाप्रमाणे महानुभाव वाङ्मयाच्या व्याख्यानपद्धतीचे
चिकित्सक समालोचन आहे. महानुभाव संप्रदायाचे साहित्य आणि
तत्त्वज्ञान यांची इतकी सांगोपांग चर्चा करणारा दुसरा ग्रंथ
माझ्या अवलोकनात नाही. व्याख्यानपद्धतीचे चिकित्सक समालोचन
करताना व्याख्यानांची म्हणजेच साहित्याची आणि तत्त्वज्ञानाची चर्चा
आपोआपच होऊन गेली. म्हणजेच या ग्रंथाची फलश्रुती दुहेरी आहे.
संप्रदायाच्या विशाल साहित्याचा व सखोल तत्त्वज्ञानाचा परिचय होणे
आणि या परिचयातून व्याख्यानपद्धतीचेही आकलन होणे - हे दोन्ही
प्रवाह ग्रंथामध्ये एकवटले आहेत इतके म्हणण्याइतपत परस्परांत
मिसळले आहेत, ती गुंफण हेच एक या ग्रंथाचे स्वतंत्र वैशिष्ट्य होऊन
बसले आहे.
डॉ. बापट यांचा ग्रंथ म्हणजे महानुभावांच्या व्याख्यानवाङ्मयाचे
एक महाव्याख्यानच !
डॉ. सदानंद मोरे -
Out of stock
Read moreमहाराष्ट्रातील सहकारी क्षेत्राने आज डेरेदार वटवृक्षाचा नेत्रदीपक आकार घेतला आहे. सहकाराच्या कडव्या विरोधकांनाही हे मान्य करण्यावाचून आज गत्यंतर उरलेले नाही. या सर्वदूर प्रगतीमागील मूलभूत तत्त्वज्ञानाचा शोध-बोध घेण्यासाठी आज जपान, इस्राएल, आफ्रिका येथील शिष्टमंडळे महाराष्ट्रात उतरताहेत. वारणानगर, अकलूज, कोल्हापूर, इचलकरंजी व प्रवरानगर अशा येथील अनेक सशक्त सहकारी केंद्रांना ही शिष्टमंडळे अभ्यासू वृत्तीने भेटी देताहेत. सहकाराची डोळस कास धरून महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाने निःसंशयपणे शेकडो वर्षांची एक कळकट कात आता टाकली आहे. अद्याप खूप वाटचाल तर करावयाची आहेच.
महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्राने आज डेरेदार वटवृक्षाचा नेत्रदीपक आकार घेतला आहे. सहकाराच्या कडव्या विरोधकांनाही हे मान्य करण्यावाचून आज गत्यंतर उरलेले नाही. या सर्वदूर प्रगतीमागील मूलभूत तत्त्वज्ञानाचा शोध-बोध घेण्यासाठी आज जपान, इस्राएल, आफ्रिका येथील शिष्टमंडळे महाराष्ट्रात उतरताहेत. वारणानगर, अकलूज, कोल्हापूर, इचलकरंजी व प्रवरानगर अशा येथील अनेक सशक्त सहकारी केंद्रांना ही शिष्टमंडळे अभ्यासू वृत्तीने भेटी देताहेत. सहकाराची डोळस कास धरून महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाने निःसंशयपणे शेकडो वर्षांची एक कळकट कात आता टाकली आहे. अद्याप खूप वाटचाल तर करावयाची आहेच.
-
Out of stock
Read moreमान्यवरांचे काही अभिप्राय
या ग्रंथाद्वारे डॉ. मोरे यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचा
आणि लोकव्यवहाराचा सर्वांगीण आंतरविद्याशाखीय वेध घेतला
आहे. अनेक अभ्यासकांनी एकत्र येऊन करायचे कार्य त्यांनी
एकटयाने पार पाडले, ही बाब खचितच गौरवास्पद आहे.
- य. दि. फडके
राजकीय इतिहासचित्रणाचा एक नवा आदर्श निर्माण करणा-या
या ग्रंथाचे महत्त्वाचे वैशिष्टय आहे ते पुराव्यांच्या बहुसंदर्भीय
पध्दतीच्या मांडणीत !
- दिलीप पुरुषोत्तम चित्रे
भारतीय इतिहासातील एका तेजस्वी पण तणावग्रस्त
कालखंडावर प्रकाशझोत टाकताना एक पूर्णपणे नवा 'पॅरेडाइम'
देणारा हा महाग्रंथ फक्त प्रबोधनच करीत नाही, तर विचारी
वाचकाला अंतर्मुखही व्हायला लावतो.
- कुमार केतकर
मानवी जीवनाप्रमाणेच बहुमिती असणा-या इतिहासाचे सर्वांगीण
दर्शन घडवणा-या या विशाल ग्रंथाचा आवाका थक्क करून
सोडणारा आहे. प्रा. सदानंद मोरे यांनी स्वातंत्र्यलढयातील
निर्णायक कालखंडाची मौलिक चिकित्सा करून विलक्षण
कामगिरी पार पाडली आहे.
- प्रा. जे. व्ही. नाईक
'लोकमान्य ते महात्मा' हा समग्रलक्षी महाग्रंथ म्हणजे सर्वंकष
सांस्कृतिक महाचर्चा असून तिला पुराव्यांची भक्कम चौकट
लाभली आहे. महाराष्ट्राच्या प्रज्ञेला आणि प्रतिभेला अभिमान
वाटावा, अशी ही महान साहित्यकृती आहे.
- रा. ग. जाधव
महाराष्ट्राच्या आधुनिक राजकीय इतिहासाची लखलखीत सप्रमाण
मीमांसा करताना डॉ. सदानंद मोरे यांनी गुंतागुंतीच्या
आंतरप्रवाहांची उकल व त्यांचा अनुबंध यांचा सूक्ष्म वेध घेतला
आहे आणि महाराष्ट्रात गांधी हेच टिळकांचे राजकीय वारसदार
ठरले, ही गोष्ट महाराष्ट्रधर्माला साजेशी व कालसुसंगत झाली,
असा निष्कर्ष काढला आहे.
- सदा डुम्बरे -
Combo
साहेबाच्या देशात | साहेबी जगात
₹770.00Original price was: ₹770.00.₹550.00Current price is: ₹550.00. Save ₹220 Read more -
Out of stock
Read moreजगात या ग्रंथाच्या रोज हजारो प्रती विकल्या जातात...
'ऑल टाइम बेस्टसेलर' म्हणून ओळखला जाणारा हा ग्रंथ!
जगात या ग्रंथाचा हजाराहून अधिक भाषांमध्ये अनुवाद केला गेला आहे;
आपल्या भारतातच तब्बल दोनशे बोलीभाषांमध्ये या ग्रंथाचा अनुवाद उपलब्ध आहे...
महात्मा गांधी, लिओ टॉलस्टॉय, पंडिता रमाबाई, साधू सुंदरसिंग, मदर तेरेसा,
विनोबा भावे, अल्बर्ट श्वाइट्झर... या आणि यांच्यासारख्या असंख्य लोकांनी
या ग्रंथातून प्रेरणा घेतली, असे इतिहास सांगतो.हे सारे खरे असले, तरीदेखील सर्वसामान्य मराठी वाचकांना बायबलची
पुरेशी माहिती असत नाही. ख्रिश्चनांचा धर्मग्रंथ किंवा येशूचे चरित्र
एवढीच जुजबी ओळख असते. अनेकांना नवा करार (न्यू टेस्टमेंट)
ऐकून माहीत असतो, काहीजणांना चार गॉस्पेल्स म्हणजेच संपूर्ण बायबल वाटत असते.
जुना करार (ओल्ड टेस्टमेंट) आणि नवा करार (न्यू टेस्टॅमेंट)
मिळून होणारा बायबल म्हणजे एकच एक ग्रंथ नसून
अनेक पुस्तकांचा संग्रह आहे, हे बहुतेकांना ठाऊक नसते.
जिज्ञासेपोटी वाचू इच्छिणा-यांना अपरिचित धार्मिक परिभाषेचा
आणि परकीय सांस्कृतिक वर्णनांचा अडसर
हमखास कंटाळा आणणारा ठरतो.
क्वचितप्रसंगी समज-गैरसमजांना वाव मिळतो.वास्तवाची ही दोन टोके लक्षात घेऊन
सांस्कृतिक सेतू उभारण्याचा अभिनव प्रयत्न म्हणजे
बायबलची ही नवी आवृत्ती...
जुना आणि नवा दोन्ही करार पूर्णार्थाने सामावून घेणारी...
आधुनिक ललितरम्य शैलीत भावानुवादाच्या रूपात अवतरणारी...
तपशीलवार, विस्तृत टिपांमुळे ख-या अर्थाने सुबोध ठरणारी...
नामांकित चित्रकारांच्या असंख्य चित्रांमुळे संग्राह्य झालेली...
मराठीतील धार्मिक साहित्याच्या दालनात लक्षणीय भर घालणारी...!
बायबलची नवी आवृत्ती!
">
Skip to content