WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Acn Numbiyar | एसीएन नंबियार

लेखक: Sujata Godbole | सुजाता गोडबोले

Original price was: ₹350.00.Current price is: ₹263.00. Save ₹87

Availability: 25 in stock

'एसीएन नंबियार... भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातले हे एक महत्त्वाचे, पण फारसे कुणाला माहीत नसणारे व्यक्तिमत्त्व ! इंडियन इंडिपेंडन्स लीगची युरोपातील तटबंदी सांभाळण्याची जबाबदारी सुभाषबाबूंनी ज्यांच्यावर सोपवली, ते एसीएन नंबियार... १९४७ पूर्वी आणि नंतरही पंडित जवाहरलाल नेहरूंचे जे विश्वासू, राजनैतिक सल्लागार होते, ते एसीएन नंबियार... एखाद्या वडीलधाऱ्या कुटुंबीयाप्रमाणे इंदिरा गांधी ज्या नानूंची

काळजी घेत, त्यांना छोटीमोठी पत्रे पाठवत, ते एसीएन नंबियार... आजवर फारशा प्रकाशझोतात न आलेल्या एका गूढ व्यक्तिमत्त्वाचा परिचय घडवणारे आगळे पुस्तक.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : फेब्रुवारी 2018
बुक कोड : B-01-2018
वजन : 430 g
पाने : 334
आर्टिस्ट : कमल शेडगे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : मार्च 2011

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">