Amhi Fauji | आम्ही फौजी
लेखक:
Dr. Sujala Shanware - Desai | डॉ. सुजला शनवारे - देसाई
₹130.00 Original price was: ₹130.00.₹98.00Current price is: ₹98.00. Save ₹32
Availability: 25 in stock
सशस्त्र सेनेतील आयुष्य म्हणजे वेगळ्याच जगात जगणे. एकीकडे क्षणाक्षणाचा आनंद पुरेपूर उपभोगण्याची वृत्ती; तर दुसरीकडे डोक्यावर युद्धाची, मृत्यूची टांगती तलवार. कडक करड्या शिस्तीबरोबर धाडसी बेदरकारी. रक्ताच्या नात्यापासून दूर असूनही, जिवाभावाचे जुळणारे बंध. मध्यमवर्गीय नागरी कुटुंबात, सुरक्षित कोशमय वातावरणात, स्वच्छंदी फुलपाखरी जीवन जगणारी मुलगी विवाहानंतर एका सेनाधिकाऱ्याची पत्नी झाली आणि अचानक
एका आयुष्यपालटाला सामोरी गेली. आपल्या या 'फौजी' आयुष्याची तिने टिपलेली क्षणचित्रे. आम्ही फौजी
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
डिसेंबर 2020
बुक कोड :
L-01-2020
वजन :
143 g
पाने :
100
आर्टिस्ट :
राहूल देशपांडे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
जून 2019
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content