WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: E-02-1997 Category: Brand:

Anokha Umbartha | अनोखा उंबरठा

लेखक: V. G. Kulkarni | वि.गो.कुलकर्णी

Original price was: ₹60.00.Current price is: ₹45.00. Save ₹15

Availability: 25 in stock

विज्ञानाच्या झपाट्याने होणा-या प्रगतीने दिपून गेलेली मानवजात, विसाव्या शतकाच्या विश्वरुप-दर्शनाने भयचकीत झाली. विसाव्या शतकाने दिली दोन भीषण महायुद्ध आणि एकाहून एक संहारक अस्त्रांची निर्मिती ! या अस्त्रांच्या अविवेकी वापराने मानवजातीचं अस्तित्वच धोक्यात आलं. एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर थबकलेल्या मानवजातीच्या वाट्याला, उंबरठा ओलांडल्यावर काय होणार आहे ? तिचा वारसा कोणता ? तिच्या

स्वागताला कोण असणार आहे ? तिसरं महायुध्द, सद्दाम हुसेन, इथियोपिया, सोमालिया आणि बोस्नियातली रणधुमाळी की, पेनिसिलीनचं पेटंट घ्यायला नकार देणारे अलेक्झांडर फ्लेमिंग, गांधीजी यांच्यासारखे महात्मे ? उपासमार की देवदुर्लभ समृध्दी ? वि.गो.कुलकर्णी यांनी आपल्या चिंतनपर लेखनातून विसाव्या शतकातील विज्ञानाच्या प्रगतीचं, त्याच्या दुष्परिणामांचं विश्लेषण केलं आहे. त्याचबरोबर एकविसाव्या शतकाचं संभाव्य चित्रं रेखाटलं आहे.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : मे 1997
बुक कोड : E-02-1997
वजन : 195 g
पाने : 146
आर्टिस्ट : अनिल दाभाडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग - जॅकेट
आवृत्ती : जून 2016

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">