WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Ayushyachi Maulyavan Mati : Shilpakar Karmarkar | आयुष्याची मौल्यवान माती : शिल्पकार करमरकर

लेखक: Suhas Bahulkar | सुहास बहुळकर

Original price was: ₹550.00.Current price is: ₹413.00. Save ₹137

'विनायक पांडुरंग करमरकर. कौशल्यपूर्ण शिल्पनिर्मितीचा सातत्यानं उत्कृष्ट आविष्कार ! त्यांच्या १९२८मधील पुण्याच्या पहिल्या शिवस्मारकानं इतिहास घडवला. त्यानंतर करमरकरांनी भारतीय स्मारकशिल्पांच्या क्षेत्रात आणि स्वानंदासाठी केलेल्या शिल्पांनी मापदंडच निर्माण केला. दिमाखात जगलेल्या या शिल्पकाराचं जीवन म्हणजे कला व व्यवहार यांचा मेळ आणि कोरणी व लेखणीचा अपूर्व संगम !

तपशील
ISBN : 978-81-7434-935-4
परिमाण : 23.75 × 16.875 × 2 cm
प्रकाशन तारीख : ऑक्टोबर 2015
बुक कोड : J-03-2015
वजन : 527 g
पाने : 328
आर्टिस्ट : सुहास बहुळकर
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : नोव्हेंबर 2022

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">