Bahurupee | बहुरुपी
लेखक:
Shekhar Dhavalikar | शेखर ढवळीकर
₹70.00 Original price was: ₹70.00.₹53.00Current price is: ₹53.00. Save ₹17
Availability: 25 in stock
'लोकांना कलावंतांना भेटण्याची, बघण्याची जाम क्रेझ. आणि दुसरी क्रेझ? स्वत: टीव्हीवर, पडद्यावर झळकायची. मग रिअँलिटी शोज पॉप्युलर होतात. इव्हेंट मॅनेजमेंटसाठी टीम जमा होतात. पैशाचे पाणी अन् प्रसिध्दीचे वारे वाहतात. पण या पैसा अन् प्रसिध्दीला भुलून आपण पिढयानपिढयांच्या कलेलाच तोतया ठरवत नाही ना? कलाकाराच्या मोजमापासाठी कलेच्या सोन्याच्या नाण्याऐवजी बाकीच्याच कवडयारेवडयांचा विचार
करत नाही ना? आपल्या वेगवेगळया सोंगांतून आजच्या बेगडी आयुष्यावर अन् त्यातल्या दांभिक दुटप्पीपणावर झगझगीत झोत टाकणारा'
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 cm
प्रकाशन तारीख :
सप्टेंबर 2010
बुक कोड :
I-05-2010
वजन :
100 g
पाने :
64
आर्टिस्ट :
कमल शेडगे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
नोव्हेंबर 2010
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Out of Stock
Kalmudra- Marathi Natyasrushti | कालमुद्रा- मराठी नाट्यसृष्टीतील
Save
25%
₹188.00
₹250.00
View Product
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content