WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: B-01-2024 Categories: , Brand:

Bandiwan | बंदिवान

लेखक: Vasudha Joshi | वसुधा जोशी

Original price was: ₹525.00.Current price is: ₹394.00. Save ₹131

Availability: 25 in stock

नजरकैदेत जन्म. बिनखिडकीच्या छोट्याशा खोलीत वावर. छतावरच्या काचेच्या कौलातून दिसणारा आकाशाचा तुकडा - एवढेच बाह्यजगताचे दर्शन. पळवून, अज्ञातवासात ठेवलेली तरुण आई - एवढीच काय ती साथ-संगत. टी.व्ही.वर दिसणाऱ्या वस्तू, झाडे, प्राणी, पक्षी ह्या केवळ पडद्यावरच्या काल्पनिक गोष्टी - हीच दृढ समजूत. ...पण एक दिवस अचानक, आपल्या वापरातल्या वस्तू टी.व्ही.वरपण दिसतात,

हे या पाच वर्षांच्या बंदिवानाला कळते आणि... त्याचे भावविश्व उलटे-पालटे होते. त्याची बंदिवान आई हादरते आणि निर्धार करते... आता काहीही करून येथून निसटायचेच... त्यांच्या नजरकैदेची व्यथा आणि सुटकेची वास्तवकथा म्हणजे बंदिवान पण पाच वर्षांच्या मुलाच्या नजरेतून उलगडणारी!

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : फेब्रुवारी 2024
बुक कोड : B-01-2024
वजन : 453 g
पाने : 356
आर्टिस्ट : Sagar Nene
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : फेब्रुवारी 2024

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">