WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: H-03-2023 Categories: , Brand:

Bhavanik Prathamopcher Gharchya Ghari | भावनिक प्रथमोपचार घरच्या घरी

लेखक: Dr. Hamid Dabholkar | डॉ. हमीद दाभोलकर

Original price was: ₹200.00.Current price is: ₹150.00. Save ₹50

Availability: 25 in stock

प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी - टेन्शन येते, अपयशाला सामोरे जावे लागते कधी रागाचा भडका, तर कधी दु:खाचा पूर भेटतो नकोशा घटना घडतात व्याधींचा, वार्धक्याचा सामना करावा लागतो नाती जुळतात, नाती तुटतात; कौटुंबिक नाती बिनसू लागतात लैंगिक समस्या उद्भवतात. या सार् याचा सांधा शरीराइतकाच जुळलेला असतो मनाशी. मानसिक व्याधींसाठी डॉक्टरांकडे

जाण्याच्या खूप आधी गरजवंत व्यक्तीला आधार मिळू शकतो कुटुंबीयांकडून, नातेवाइकांकडून, सुहृदांकडून, हितचिंतकांकडून, शासनाकडून आणि अवघ्या समाजाकडून. सामाजिक स्वास्थ्याची, मानसिक आरोग्याची जपणूक करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला जाणकार बनवणारे -

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : ऑगस्ट 2023
बुक कोड : H-03-2023
वजन : 189 g
पाने : 140
आर्टिस्ट : चंद्रमोहन कुलकर्णी
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जानेवारी 2024

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">